MAFSU Recruitment 2021 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो / फील्ड असिस्टंट.

शैक्षणिक पात्रता – Masters in fisheries sciences & HSSC Pass

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 15000/- to 28000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – लातूर.MAFSU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.MAFSU Recruitment 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – असोसिएट डीन, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, पोस्ट बॉक्स क्रमांक 17, कौलखेड रोड, उदगीर, जिल्हा लातूर 413517.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com