BRO Recruitment 2021 | सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांच्या 354 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांच्या 354  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

एकूण जागा – 354

पदाचे नाव & जागा –
1.मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 33 जागा
2.मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 12 जागा
3. व्हेईकल मेकॅनिक – 293 जागा
4. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – 16 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (पेंटर)

2.मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 10वी उत्तीर्ण

3. व्हेईकल मेकॅनिक – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मोटर व्हेईकल मेकॅनिक/डिझेल/हीट इंजिन प्रमाणपत्र किंवा समतुल्य.

4. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य

वयाची अट – 
1.मल्टी स्किल्ड वर्कर (पेंटर) – 18 ते 25 वर्षे
2.मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 18 ते 25 वर्षे
3. व्हेईकल मेकॅनिक – 18 ते 27 वर्षे
4. ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट – 18 ते 27 वर्षे

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS/ExSM – ₹50/- [SC/ST – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.BRO Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

फी भरण्याची लिंक – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com