AIIMS Nagpur Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 32 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 32 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – 32

पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Post graduation (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – सामान्य / OBC/ EWS – 2000/-, SC/ ST – 500/-

नोकरीचे ठिकाण – नागपूर.AIIMS Nagpur Recruitment 2021

हे पण वाचा -
1 of 2

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com