CSIR NET 2021-22 | वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2021

करिअरनामा ऑनलाईन – वैज्ञानिक & औद्योगिक संशोधन परिषदे मार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा-2021 साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.csirhrdg.res.in/

परीक्षेचे नाव – CSIR UGC NET जून 2021

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह M.Sc/BE/BTech/BPharma/MBBS किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD: 50% गुण]

वयाची अट – 
1.JRF – 28 वर्षांपर्यंत.
2.LS/सहायक प्राध्यापक – वयाची अट नाही.

अर्ज शुल्क – General/EWS – 1000/-, [OBC – ₹500/-, SC/ST – ₹250/-, PWD – फी नाही]

परीक्षा – 29 जानेवारी, 05, 06 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.CSIR NET 2021-22

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.csirhrdg.res.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –   click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com