Home Blog Page 606

CG Forest Guard Recruitment 2021 | छत्तीसगड वन विभाग वनरक्षकाच्या पदांच्या 291 जागांसाठी भरती

Golden opportunity for girls to get admission in military school

करिअरनामा ऑनलाईन – छत्तीसगड वन विभाग वनरक्षकाच्या पदांच्या 291 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cgforest.com

पदाचे नाव – वन रक्षक

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 12 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेला असावा.

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 350/-.
SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 250.

वेतनमान – 19500/- to 62000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.CG Forest Guard Recruitment 2021

निवड करण्याची पध्दत –
छत्तीसगड वन विभागातील वनरक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या आधारे होईल.

अधिकृत वेबसाईट – www.cgforest.com

अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020

MPSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020 मार्फत विविध पदांच्या 807 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 807

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा 2020

पदाचे नाव & जागा –
1.सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 68 जागा
2.राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 89 जागा
3.पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 650 जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर.

वयाची अट – 
1.सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 18 ते 38 वर्षे

2.राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 18 ते 38 वर्षे

3.पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 19 ते 31 वर्षे

परीक्षा वेळापत्रक –
1.मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 – 22 जानेवारी 2022

2.पेपर क्र.2 – पोलीस उपनिरीक्षक 29 जानेवारी 2022

3. पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक 05 फेब्रुवारी 2022

4.पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी 12 फेब्रुवारी 2022

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-]

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

RRCCR Recruitment 2021 | मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

Railway Recruitment

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – क्रीडा व्यक्ती.

शैक्षणिक पात्रता – पदवीधर,12वी पास (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.RRCCR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Railways Recruitment 2021 | दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1785 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 1785

पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता – (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

वयाची अट – 15 to 24  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण – कोलकत्ता (पश्चिम बंगाल)/Indian Railways Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ser.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Thane Municipal Corporation Recruitment 2021 | ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती

thane

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

एकूण जागा – 05

पदाचे नाव – उप अधीक्षक – भूमीअभिलेख, तहसीलदार, समाज विकास अधिकारी, भूमापक (सेवानिवृत अधिकारी).

शैक्षणिक पात्रता – Retired Officer

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.Thane Municipal Corporation Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका, शहर विकास विभाग, प्रशासहकीय भवन, 4था मजला, चंदन वाडी पाचपाखाडी ठाणे – 400602.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIPS Recruitment 2021 | आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या मुंबई अंतर्गत भरती

iips

करिअरनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या मुंबई विभागा अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट -www.iipsindia.ac.in

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा इतर मध्ये किमान 15 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असणं आवश्यक.

2.वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – Science/Arts/ Social Science/Commerce मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

3.उच्च विभाग लिपिक
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

4.ग्रंथालय लिपिक
शैक्षणिक पात्रता – दहावीपर्यंत शिक्षण तसंच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 27 ते 55 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.IIPS Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
डायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088.

अधिकृत वेबसाईट – www.iipsindia.ac.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल स्पोर्टस कोटा प्रवेश – 2021/2022

Indian Navy Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल स्पोर्टस कोटा प्रवेश – 2021/2022 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

बॅच – स्पोर्टस कोटा प्रवेश 01/2022 बॅच

पदाचे नाव –
1.सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2. सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
3.सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

क्रीडा प्रकार – आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.

पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.

पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 
पद क्र.1 – जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान

पद क्र.2 – जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान

पद क्र.3 – जन्म 01 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2005 दरम्यान

उंची – कमीत कमी 157

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –  pdf

अर्जचा नमुना –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 131

पदाचे नाव & जागा –
1.क्ष-किरण शास्त्रज्ञ – 02 जागा
2.टीबी & चेस्ट फिजिशियन – 01 जागा
3.वैद्यकीय अधिकारी – 13 जागा
4. स्टाफ नर्स – 70 जागा
5.सांख्यिकी सहाय्यक – 03 जागा
6.लॅब टेक्निशियन – 01 जागा
7.एक्स-रे टेक्निशियन – 03 जागा
8. फार्मासिस्ट – 07 जागा
9.ANM – 31 जागा

शैक्षणिक पात्रता – 

1.क्ष-किरण शास्त्रज्ञ – (i) MD/DNB (रेडिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

2.टीबी & चेस्ट फिजिशियन – (i) MD/DNB (चेस्ट & T.B) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

3.वैद्यकीय अधिकारी – (i) MBBS (ii) संगणक अर्हता

4. स्टाफ नर्स – (i) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM (ii) संगणक अर्हता

5.सांख्यिकी सहाय्यक – (i) सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी (ii) संगणक अर्हता

6.लॅब टेक्निशियन – (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक अर्हता

7.एक्स-रे टेक्निशियन – (i) B.Sc (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स (iii) संगणक अर्हता

8. फार्मासिस्ट – (i) B.Pharm/D.Pharm (ii) संगणक अर्हता

9.ANM – (i) ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) संगणक अर्हता

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – 300/- [मागास /अनाथ प्रवर्ग – 150/-]

नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवड.PCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIMS Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 254 जागांसाठी भरती

aiims rishikesh

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 254 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2021 आहे.पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 अधिकृत वेबसाईट – http://www.aiims.edu/

एकूण जागा – 254

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट प्रोफेसर – 252 जागा
2.मेडिकल सुपरिंटेंडेंट – 01 जागा
3. असोसिएट प्रोफेसर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट प्रोफेसर – (i) MS/MD/Ph.D/M.Ch/ MBBS. किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

2.मेडिकल सुपरिंटेंडेंट – (i) MD/MS किंवा हॉस्पिटल एडमिन पदव्युत्तर पदवी (ii) 14 वर्षे अनुभव

3. असोसिएट प्रोफेसर – i) नर्सिंग पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 1500/- [SC/ST/EWS – 1200/-, PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.AIIMS Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Administrative Officer (Faculty Cell) Administrative Block, 1st Floor All India Institute of Medical Sciences Ansari Nagar, New Delhi – 110029 on

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2021 आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.aiims.edu/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
2.स्त्रीरोगतज्ञ – 01 जागा
3.बालरोगतज्ञ – 01 जागा
4.फिजिशियन – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS + MCI/ MMC कडील नोंदणी.

2.स्त्रीरोगतज्ञ – MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO + MCI/ MMC कडील नोंदणी.

3.बालरोगतज्ञ – MD/ DNB Pediatric/ DCH + MCI/ MMC कडील नोंदणी.

4.फिजिशियन – MD मेडिसिन/ DNB मेडिसिन + MCI/ MMC कडील नोंदणी.

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com