CG Forest Guard Recruitment 2021 | छत्तीसगड वन विभाग वनरक्षकाच्या पदांच्या 291 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – छत्तीसगड वन विभाग वनरक्षकाच्या पदांच्या 291 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.cgforest.com

पदाचे नाव – वन रक्षक

शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठ/संस्थेतून 12 वी किंवा समकक्ष उत्तीर्ण केलेला असावा.

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत

अर्ज शुल्क – 350/-.
SC/ST/PWD उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – 250.

वेतनमान – 19500/- to 62000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.CG Forest Guard Recruitment 2021

निवड करण्याची पध्दत –
छत्तीसगड वन विभागातील वनरक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या आधारे होईल.

अधिकृत वेबसाईट – www.cgforest.com

अर्ज करा – click here

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com