MPSC Recruitment 2021 | MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020

करिअरनामा ऑनलाईन – MPSC मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2020 मार्फत विविध पदांच्या 807 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mpsc.gov.in/

एकूण जागा – 807

परीक्षेचे नाव – महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा 2020

पदाचे नाव & जागा –
1.सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 68 जागा
2.राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 89 जागा
3.पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 650 जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर.

वयाची अट – 
1.सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) – 18 ते 38 वर्षे

2.राज्य कर निरीक्षक (गट-ब) – 18 ते 38 वर्षे

3.पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) – 19 ते 31 वर्षे

परीक्षा वेळापत्रक –
1.मुख्य परीक्षा सयुक्त पेपर क्र.1 – 22 जानेवारी 2022

2.पेपर क्र.2 – पोलीस उपनिरीक्षक 29 जानेवारी 2022

3. पेपर क्र.2 – राज्य कर निरीक्षक 05 फेब्रुवारी 2022

4.पेपर क्र.2 – सहाय्यक कक्ष अधिकारी 12 फेब्रुवारी 2022

अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग – ₹544/- [मागासवर्गीय – ₹344/-]

परीक्षा केंद्र – अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, मुंबई & पुणे.MPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com