IIPS Recruitment 2021 | आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या मुंबई विभागा अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट -www.iipsindia.ac.in

पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता –
1.मुख्य प्रशासकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच विद्यापीठ/शैक्षणिक संस्था/सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग किंवा इतर मध्ये किमान 15 वर्षांचा प्रशासकीय अनुभव असणं आवश्यक.

2.वरिष्ठ ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक
शैक्षणिक पात्रता – Science/Arts/ Social Science/Commerce मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक.

3.उच्च विभाग लिपिक
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी घेतली असणं आवश्यक आहे.

4.ग्रंथालय लिपिक
शैक्षणिक पात्रता – दहावीपर्यंत शिक्षण तसंच टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 27 ते 55 वर्षापर्यंत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.IIPS Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022

अर्ज पाठवण्याचा पत्ता –
डायरेक्टर आणि सीनियर प्रोफेसर, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस, गोवंडी स्टेशन रोड, देवनार, मुंबई 400 088.

अधिकृत वेबसाईट – www.iipsindia.ac.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com