Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदल स्पोर्टस कोटा प्रवेश – 2021/2022

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदल स्पोर्टस कोटा प्रवेश – 2021/2022 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

बॅच – स्पोर्टस कोटा प्रवेश 01/2022 बॅच

पदाचे नाव –
1.सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
2. सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
3.सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

क्रीडा प्रकार – आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.

पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण.

पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 
पद क्र.1 – जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान

पद क्र.2 – जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान

पद क्र.3 – जन्म 01 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2005 दरम्यान

उंची – कमीत कमी 157

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –  pdf

अर्जचा नमुना –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com