NHM Pune Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 02 जागा
2.स्त्रीरोगतज्ञ – 01 जागा
3.बालरोगतज्ञ – 01 जागा
4.फिजिशियन – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी – MBBS + MCI/ MMC कडील नोंदणी.

2.स्त्रीरोगतज्ञ – MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO + MCI/ MMC कडील नोंदणी.

3.बालरोगतज्ञ – MD/ DNB Pediatric/ DCH + MCI/ MMC कडील नोंदणी.

4.फिजिशियन – MD मेडिसिन/ DNB मेडिसिन + MCI/ MMC कडील नोंदणी.

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 300/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.NHM Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com