Home Blog Page 599

Bank of India Recruitment 2021 | बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 25 जागांसाठी भरती

Bank of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – विशेषज्ञ सुरक्षा अधिकारी

शैक्षणिक पात्रता – Graduate from Recognized University or equivalent.

वयाची अट – 25 to 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Bank of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 डिसेंबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bankofindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2021 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत विविध पदांच्या 400 जागांसाठी भरती

Indian Army Female Bharti 2021 Pune

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत विविध पदांच्या 400  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.upsc.gov.in/

एकूण जागा – 400

परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2022

पदाचे नाव –
1.नॅशनल डिफेन्स अकॅडमी
2.नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]

शैक्षणिक पात्रता –
1.लष्कर – 12वी उत्तीर्ण
2.उर्वरित – 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट – जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2006 या दरम्यान असावा.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी  2022 आहे.

परीक्षा – 10 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Saraswat Bank Recruitment 2021 | सारस्वत बँक अंतर्गत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

Saraswat Bank Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत बँक अंतर्गत विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई & पुणे.Saraswat Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

9 वर्षांचा हा मुलगा वर्षाला कमावतो 217 कोटी; जाणुन घ्या नक्की तो काय करतो

Riyaz Kazi

Rकरिअरनामा ऑनलाईन | डिजिटल माध्यमांमुळे कमाईचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कोण युट्युब, ब्लॉग यांसह इतर माध्यमातून कमी करत असतो. ज्याला डिजिटल माध्यमी हाताळण्याची सवय आहे तो पैसे कमवतोच मग त्या व्यक्तीचे वय कमी असले तरी. फोर्सब्सने नुकतीच ‘२०२० मध्ये सर्वाधिक कमाई करणारे युट्यूबर्स’ अशी यादीच जाहीर केली. त्यामध्ये ९ वर्षाचा एक चिमुकला असून तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर ठरला आहे. त्याने २०२० या वर्षात तब्बल २१७ कोटी रुपये कमावले असून रायन काजी असे त्याचे नाव आहे.

फोर्सब्सच्या या यादीमध्ये सलग तिसऱ्यांदा रायन अव्वल स्थानी आहे. फोर्ब्सच्या यादीनुसार रायनने त्याच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून यंदाच्या वर्षी २९.५ मिलियन डॉलर म्हणजेच २१७ कोटी रुपये कमावले आहेत.रायन्स वर्ल्ड असं रायनच्या युट्यूब चॅनेलचे नाव आहे. या चॅनेलवर तो खेळणी आणि गेम्सचे रिव्ह्यू पोस्ट करत असतो. याशिवाय रायनने २०० मिलियन डॉलर्स म्हणझेच एक हजार १४७२ कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई या चॅनेलच्या नावाने असणारी खेळणी आणि कपड्यांच्या व्यवसायातून केली आहे. रायनच्या नावाने आता एक टॉय आणि क्लोथिंग ब्रॅण्ड आहे.

मार्च २०१५ साली रायनचं पहिलं युट्यूब चॅनेल सुरु केलं. तेव्हापासून आतापर्यंत रायनच्या या चॅनेलचे दोन कोटी ७६ लाख फॉलोअर्स झाले आहेत. रायनला त्याचे आई-वडील व्हिडीओ बनवण्यासाठी मदत करतात. रायच्या अनेक व्हिडिओमध्ये त्याच्या दोन बहिणी दिसतात.

रायनचे कुटुंबीय एकूण आठ चॅनेल चालवतात. सर्व चॅनेलच्या सब्रस्कायबर्सची एकूण संख्या चार कोटी १७ लाख इतकी आहे. एकूण व्ह्यूज १२२० कोटी इतके आहेत. रायनबरोबरच त्याचे आई-वडीलही मोठ्या हौसेने या व्हिडीओंसाठी काम करतात. रायन हा मागील अनेक वर्षांपासून सर्वादिक कमाई करणारा सर्वात तरुण युट्यूबर आहे. टॉय रिव्ह्यूजच्या माध्यमातून विश्वास निर्माण करणारा रायन लवकरच त्याच्या एका टीव्ही शोमध्ये दिसणार आहे. निकालोडियन्स या मुलांसाठीच्या वाहिनीने टीव्ही शोसंदर्भात रायनसोबत करार केला असून यामधूनही त्याने घसघशीत कमाई केलीय. रायन हा सध्या जाहिरात विश्वामध्ये चाइल्ड इन्फ्यूयन्सर म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच कोलगेट, रोकू. वॉलमार्टसारख्या बड्या ब्रॅण्डने रायनसोबत करार केले आहेत. त्याचप्रमाणे हूलू या नेटवर्कींग ब्रॅण्डनेही रायनला करारबद्ध केलं आहे.

जिमी डोनाल्डसन दुसऱ्या क्रमांकावर

फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक कमाई करणाऱ्या युट्यूबर्सच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जिमी डोनाल्डसनचा क्रमांक लागतो. मिस्टर बिस्ट असं जिमीच्या चॅनेलचे नाव आहे. मिस्टर बिस्टने या वर्षी २४ मिलियन डॉलर म्हणजेच १७६ कोटी ६० लाख रुपये कमावले आहे.

जिमीने २०१६ मध्ये कॉलेजमधून ड्रॉप आऊट म्हणून बाहेर पडल्यानंतर आपलं युट्यूब चॅनेल सुरु केलं. जिमीने बिझनेस इनसायडरला दिलेल्या मुलाखतीत जानेवारी २०१७ मध्ये एका व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये एक लाख पर्यंत आकडे मोजले होते. यासाठी मला ४४ तास लागल्याचे म्हटलं होतं.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com

PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 131 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

एकूण जागा – 131

पदाचे नाव & जागा –
1.क्ष-किरण शास्त्रज्ञ – 02 जागा
2.टीबी & चेस्ट फिजिशियन – 01 जागा
3.वैद्यकीय अधिकारी – 13 जागा
4. स्टाफ नर्स – 70 जागा
5.सांख्यिकी सहाय्यक – 03 जागा
6.लॅब टेक्निशियन – 01 जागा
7.एक्स-रे टेक्निशियन – 03 जागा
8. फार्मासिस्ट – 07 जागा
9.ANM – 31 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.क्ष-किरण शास्त्रज्ञ – (i) MD/DNB (रेडिओलॉजी) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

2.टीबी & चेस्ट फिजिशियन – (i) MD/DNB (चेस्ट & T.B) (ii) 05 वर्षे अनुभव (iii) संगणक अर्हता

3.वैद्यकीय अधिकारी – (i) MBBS (ii) संगणक अर्हता

4. स्टाफ नर्स – (i) B.Sc (नर्सिंग) किंवा GNM (ii) संगणक अर्हता

5.सांख्यिकी सहाय्यक – (i) सांख्यिकी विषयातील B.Sc पदवी (ii) संगणक अर्हता

6.लॅब टेक्निशियन – (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक अर्हता

7.एक्स-रे टेक्निशियन – (i) B.Sc (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स (iii) संगणक अर्हता

8. फार्मासिस्ट – (i) B.Pharm/D.Pharm (ii) संगणक अर्हता

9.ANM – (i) ANM/GNM/B.Sc (नर्सिंग) (ii) संगणक अर्हता

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – अमागास प्रवर्ग – 300/- [मागास /अनाथ प्रवर्ग – 150/-]

नोकरीचे ठिकाण – पिंपरी-चिंचवडPCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ZP Wardha Recruitment 2021 | जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpwardha.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वयक.

शैक्षणिक पात्रता – Retired Officer

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वर्धा.ZP Wardha Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://zpwardha.in/

मूळ जाहिरात – PDF 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MMRDA Mumbai Recruitment 2021 | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी अंतर्गत

MMRDA Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home

एकूण जागा – 08

पदाचे नाव – महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी, व्यावसायिक पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता –

1.General Manager – Engineering graduate in Civil Engineering.

2.Assistant Manager – M.B.A (Finance / Marketing) / Postgraduate in Commerce

3.Fire Officer: Applicant should possess a Bachelor’s degree in Fire Engineering

4.Commercial Supervisor – Bachelor’s degree from a Govt. Recognised Institute.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – 

1.General Manager (Civil) – [email protected]

2.Assistant Manager (Business Development) – [email protected]

3.Fire Officer – [email protected]

4.Commercial Supervisor (Business Development) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/home

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

SBI SO Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Engineering Graduate/ Post-Graduate in related field such as Computer Science, IT, Electronics and Communications or a Cyber Security related field or MCA or equivalent qualification from recognized University

वयाची अट – 57 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क –
खुला वर्ग – 750/-
2.राखीव वर्ग – No Fees

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SBI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sbi.co.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

VNIT Nagpur Recruitment 2021 | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

vnit

करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो.

शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech. AND M.Tech./M.E./M.S. degree in Electronics & Communication Engineering or equivalent streams with first class, with a qualified GATE score

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 31000/- to 35000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.VNIT Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] and [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Union Bank Of India Recruitment 2021 | युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

union bank

करिअरनामा ऑनलाईन – युनियन बँक ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक.

शैक्षणिक पात्रता –
1.वरिष्ठ व्यवस्थापक – B.E, B.Sc./MA/Postgraduate

2.व्यवस्थापक – Engineering Graduate/Full time Post Graduate Degree.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 800/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Union Bank Of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.unionbankofindia.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com