Home Blog Page 598

AIIMS Nagpur Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत भरती

aiims nagpur

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान नागपुर अंतर्गत फील्ड वर्कर पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

एकूण जागा – 01

पदाचे नाव – फील्ड वर्कर.

शैक्षणिक पात्रता – Degree in Social work from a recognized university. Master’s degree will be preferred

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 18000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपुर.AIIMS Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://aiimsnagpur.edu.in/recruitment_notices

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Buldhana Govt Jobs 2022 | कृषि विभाग बुलढाणा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

VMMC Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – कृषि विभाग बुलढाणा अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://buldhana.nic.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – संसाधन व्यक्ती.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 20000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – बुलढाणा.Buldhana Govt Jobs 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा अधिकक्ष कृषी अधिकारी बुलढाणा यांचे कार्यालय बुलढाणा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://buldhana.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAHA Food Recruitment 2021 | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत भरती

RDD Maharashtra Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahafood.gov.in

एकूण जागा – 06

पदाचे नाव –

1.वाहनचालक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांकडे स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक. उमेवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

2.शिपाई (गट – ड) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. कोणत्याही ऑफिसमध्ये शिपाई म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MAHA Food Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा (कार्यासन ना.पु.11), दालन क्रमांक 219 (विस्तार) 2 रा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई 400032.

अधिकृत वेबसाईट – www.mahafood.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bombay High Court Recruitment 2021 | मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदांच्या 215 जागांसाठी भरती

Suprem Court of India Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदांच्या 215 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bhc.gov.in/

एकूण जागा – 215

पदाचे नाव – लिपिक

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि. + MS-CIT.

वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 25/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.Bombay High Court Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://bhc.gov.in/

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Kolhapur Municipal Corporation Recruitment 2021 | कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत भरती

kolhapur mahanagarpalika

करिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत आरोग्याधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – आरोग्याधिकारी.

शैक्षणिक पात्रता – MBBS

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.Kolhapur Municipal Corporation Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासणे ग्राउंड समोर, कोल्हापूर.

मुलाखत देण्याची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://kolhapurcorporation.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

LIC of India Recruitment 2021 | भारतीय जीवन विमा निगम, मुंबई अंतर्गत भरती

lic

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय जीवन विमा निगम, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://licindia.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – गुंतवणूकदार संबंध कार्यकारी

शैक्षणिक पात्रता – Graduate (any discipline) from a recognized University and qualified Chartered Accountant and member of Institute of Chartered Accountant (ICAI) / MBA (Finance) / PGDM (Finance)

वयाची अट – मूळ जाहिरात पहा

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.LIC of India Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर   2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://licindia.in/

मूळ जाहिरात – click here

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIRRH Mumbai Recruitment 2021 | ICMR – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत भरती

ICMR Recruitment 2020

करिअरनामा ऑनलाईन – ICMR – राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई अंतर्गत कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता – MBBS degree from recognized university

वयाची अट – 35 वर्षापर्यंत

वेतन – 60000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.NIRRH Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.nirrh.res.in/

मूळ जाहिरात –   PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAMEER Recruitment 2021 | सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई अंतर्गत भरती

SAMEER Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 19 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

एकूण जागा – 19

पदाचे नाव – डिप्लोमा अप्रेंटिस ट्रेनी, ग्रॅज्युएट अप्रेंटिस ट्रेनी.

शैक्षणिक पात्रता – BE / B. Tech in Electronics / Electronics & Communication Engineering/Computer Engineering / Information Technology with Minimum 55% Marks

वयाची अट – 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.SAMEER Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.sameer.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAHADISCOM Recruitment 2021 | महावितरण अमरावती विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 40 जागांसाठी भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अमरावती विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 40

पदाचे नाव & जागा –
1.विद्युत अभियांत्रिकी पदविका – 26 जागा
2.विद्युत अभियांत्रिकी पदवी – 14 जागा

शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदविका/ पदवी

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती.MAHADISCOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Recruitment 2021 | UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2022

UPSC

करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2022 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

एकूण जागा – 341

पदाचे नाव & जागा –
1.भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 154 (DE) – 100 जागा

2.भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro – 22 जागा

3.हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 213 F(P) Course – 32 जागा

4.ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 117th SSC (Men) Course (NT) – 170 जागा

5.ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-31th SSC Women (Non-Technical) Course – 17 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – पदवीधर.
2पद क्र.2 – इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3 – पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4 – पदवीधर.
पद क्र.5 – पदवीधर.

वयाची अट – 
पद क्र.1 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.2 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.3 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

पद क्र.4 – जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.5 – जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 200/- [SC/ST/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

लेखी परीक्षा – 10 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com