MAHA Food Recruitment 2021 | अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑफलाईन पद्धतीन अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 असणार आहे.अधिकृत वेबसाईट – www.mahafood.gov.in

एकूण जागा – 06

पदाचे नाव –

1.वाहनचालक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शालेतून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांकडे स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक. उमेवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.

2.शिपाई (गट – ड) – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. कोणत्याही ऑफिसमध्ये शिपाई म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 18 to 40 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र).MAHA Food Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा (कार्यासन ना.पु.11), दालन क्रमांक 219 (विस्तार) 2 रा मजला, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई 400032.

अधिकृत वेबसाईट – www.mahafood.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com