UPSC Recruitment 2021 | UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2022

करिअरनामा ऑनलाईन – UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS- I) 2022 साठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

एकूण जागा – 341

पदाचे नाव & जागा –
1.भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 154 (DE) – 100 जागा

2.भारतीय नौदल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro – 22 जागा

3.हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 213 F(P) Course – 32 जागा

4.ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 117th SSC (Men) Course (NT) – 170 जागा

5.ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-31th SSC Women (Non-Technical) Course – 17 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – पदवीधर.
2पद क्र.2 – इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3 – पदवी (भौतिकशास्त्र आणि गणित 10+2 लेवल) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.4 – पदवीधर.
पद क्र.5 – पदवीधर.

वयाची अट – 
पद क्र.1 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.2 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.3 – जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान.

पद क्र.4 – जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

पद क्र.5 – जन्म 02 जानेवारी 1998 ते 01 जानेवारी 2004 दरम्यान.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 200/- [SC/ST/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

लेखी परीक्षा – 10 एप्रिल 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com