Saraswat Bank Recruitment 2021 | सारस्वत बँक अंतर्गत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत बँक अंतर्गत विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई & पुणे.Saraswat Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com