VNIT Nagpur Recruitment 2021 | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो.

शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech. AND M.Tech./M.E./M.S. degree in Electronics & Communication Engineering or equivalent streams with first class, with a qualified GATE score

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 31000/- to 35000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.VNIT Nagpur Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] and [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com