VNIT Nagpur Recruitment 2021 | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/ एकूण जागा – 02 पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो. शैक्षणिक पात्रता – B.E./B.Tech. AND M.Tech./M.E./M.S. degree in Electronics … Read more