UPSC Recruitment 2021 | राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत विविध पदांच्या 400 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत विविध पदांच्या 400  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 11 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.upsc.gov.in/

एकूण जागा – 400

परीक्षेचे नाव – राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2022

पदाचे नाव –
1.नॅशनल डिफेन्स अकॅडमी
2.नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]

शैक्षणिक पात्रता –
1.लष्कर – 12वी उत्तीर्ण
2.उर्वरित – 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट – जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2006 या दरम्यान असावा.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जानेवारी  2022 आहे.

परीक्षा – 10 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com