Home Blog Page 600

RRCCR Recruitment 2021 | मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 21 जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

एकूण जागा – 21

पदाचे नाव – क्रीडा व्यक्ती.

शैक्षणिक पात्रता – पदवीधर,12वी पास (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.RRCCR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 52

पदाचे नाव & जागा –
1.IT ऑफिसर – 40 जागा
2. IT प्रोफेशनल – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.IT ऑफिसर – (i) B.E./ B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01/03/06 वर्षे अनुभव.

2 .IT प्रोफेशनल – (i) B.E./ B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 10 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.IT ऑफिसर – 28 to 40 वर्षापर्यंत
2 .IT प्रोफेशनल – 32 ते 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – 
1.click here

2.  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SBI Recruitment 2021 | भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 1226 जागांसाठी भरती

SBI Clerk 2021 Notification

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय स्टेट बँके अंतर्गत विविध पदांच्या 1226  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

एकूण जागा – 1226

पदाचे नाव – सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) बँकेतील 02 वर्षे अनुभव

वयाची अट – 21 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – ₹750/- [SC/ST/PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.SBI Recruitment 2021

परीक्षा – जानेवारी 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.SBI Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Sainik School Chandrapur Recruitment 2021 | सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत भरती

Indian Army Recruitment Rally 2021

करिअरनामा ऑनलाईन – सैनिक स्कूल चंद्रपूर अंतर्गत विविध पदांच्या 31 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.sainikschoolchandrapur.com

एकूण जागा – 31

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – 07 जागा
शैक्षणिक पात्रता – 03 वर्षे दरम्यान इंग्रजीमध्ये बॅचलर पदवी/ बी.एस्सी/बी.टेक. 02. मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून बी.एड. किंवा समतुल्य पदवी 03. CTET/STET/NET/SLET मध्ये उत्तीर्ण.

2.कार्यालय अधीक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी सह 05 वर्षे अनुभव

3.सामान्य कर्मचारी – 16 जागा
शैक्षणिक पात्रता – मॅट्रिक उत्तीर्ण असावे किंवा समतुल्य.

4.समुपदेशक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – बी.एस्सी/ बी.ए. / बी.ए./ बी.एससी. (मानसशास्त्र)/ समुपदेशन मध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र

5.कला विशारद – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – ललित कला मध्ये पदव्युत्तर पदवी

6.संगीत शिक्षक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.ए. (म्युजिक) किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संगीत मास्टर (एम.म्युझिक).

7.वॉर्ड बॉय – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्डडून किमान 10 वी परीक्षा उत्तीर्ण.

वयाची अट – 18 ते 50 वर्षे.

परीक्षा शुल्क – 500/- रुपये [SC/ST – 150/250/- रुपये]

वेतन – 15000/- to 44900/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर (महाराष्ट्र).Sainik School Chandrapur Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट – www.sainikschoolchandrapur.com

मूळ जाहिरात –PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MLSU Recruitment 2021 | महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

Government Jobs 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई अंतर्गत सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://mls.org.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयाची अट – 65 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MLSU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, बॅकबे रेक्लेमेशन, मुंबई – 400032.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://mls.org.in/

मूळ जाहिरात – PDF

अर्जचा नमुना –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

HAJ Committee Mumbai Recruitment 2021 | हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – हज कमेटी ऑफ इंडिया मुंबई अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (लेखा) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (लेखा).

शैक्षणिक पात्रता – B.A./B.Sc/B.Com or equivalent from any recognized University

वयाची अट – 56 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.HAJ Committee Mumbai Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया, हज हाऊस,–ए, एम.आर.ए. मार्ग (पॅल्टन रोड), मुंबई – 400 001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://hajcommittee.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Mahaforest Recruitment 2021 | वन विभाग नागपूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

Mahaforest Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – वन विभाग नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 14 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

एकूण जागा – 14

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.जीवशास्त्रज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – वन्यजीवन विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी/ वनस्पतिशास्त्र /पर्यावरणशास्त्रा मध्ये पदव्युत्तर किमान 60% गुणांसह उत्तीर्ण व पीएचडी. 02. 03 वर्षे अनुभव

2.कनिष्ठ संशोधन सहाय्यक – 01 जाग
शैक्षणिक पात्रता – वन्यजीव विज्ञान / प्राणीशास्त्र / वानिकी / वनस्पतिशास्त्र / पर्यावरणशास्त्र /वन्यजीवन विज्ञान मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह. 02. 01 वर्षे अनुभव

3.पशुवैद्यकीय अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – स्नातकोत्तरमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी. वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल. 02. 03 वर्षे अनुभव

4.निसर्ग पर्यटन व्यवस्थापक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट / पर्यटन व्यवस्थापन यात पदविका

5.कायदा अधिकारी – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली अखिल भारतीय बार परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि त्यांनी ॲडव्होकेट्स अॅक्टनुसार राज्य बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी केलेली पाहिजे.02. मान्यता प्राप्त विद्यापीठातून कायद्याचा पदवीधर व सनदधारक. 03.जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश, सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा विधी व न्याय विभागामधुन सेवानिवृत्त झालेले. 04. अनुभव

6.उपजीविका तज्ञ – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात/ कृषी व्यवस्थापनात एमबीए. ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान 2 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव. 02. अनुभव

7.डेटा एंट्री ऑपरेटर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखन वेग-इंग्रजी – 40 आणि मराठी – 30 (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास.

8.कार्यालय सहाय्यक- 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग इंग्रजी – 40 श.प्र.मी., मराठी – 30 श.प्र.मी. (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक). 02.अनुभव

9.सर्वेक्षण सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेतील पदवीधर, टंकलेखन वेग | इंग्रजी – 40 श.प्र.मी., मराठी – 30 श.प्र.मी. सर्वेक्षण / जमीन विषयक / जीआयएस मध्ये अनुभव.02. अनुभव

10.कनिष्ठ संशोधन सहाय्यक – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – सामाजिक कार्य शाखेत पदव्युत्तर पदवी (MSW) / ग्रामीण व्यवस्थापनात/ कृषी व्यवस्थापनात एमबीए. ग्रामीण क्षेत्रात उपजिवीका तज्ञ म्हणुन किमान 2 वर्षाचा अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवीधर व उपजिवीका तज्ञ या कामाचा कमीत कमी 5 वर्षाचा अनुभव.

11.डेटा एंट्री ऑपरेटर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. कोणत्याही शाखेची पदवी टंकलेखन वेग-इंग्रजी – 40 आणि मराठी -30 (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक) MSCIT किंवा तत्सम संगणक परीक्षा पास. 02. अनुभव

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन –
1.जीवशास्त्रज्ञ – 30,000/-
2.कनिष्ठ संशोधन सहाय्यक – 25,000/-
3.पशुवैद्यकीय अधिकारी -50,000/-
4.निसर्ग पर्यटन व्यवस्थापक -20,000/-
5.कायदा अधिकारी – 50,000/-
6.उपजीविका तज्ञ -30,000/-
7.डेटा एंट्री ऑपरेटर – 12,500/-
8.कार्यालय सहाय्यक – 10,000/-
9.सर्वेक्षण सहाय्यक – 15,000/-
10.कनिष्ठ संशोधन सहाय्यक – 30,000/-
11.डेटा एंट्री ऑपरेटर – 15,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल).Mahaforest Recruitment 2021

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट – mahaforest.gov.in

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागांसाठी भरती

IOCL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पूर्व भारत.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MahaTransco Recruitment 2021 | महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या 34 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mahatransco.in/

एकूण जागा – 34

पदाचे नाव – अपरेंटिस (इलेक्ट्रीशियन).

शैक्षणिक पात्रता – 10th Pass and ITI in Electrician Trade

वयाची अट – 18 वर्षापासून

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.MahaTransco Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mahatransco.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ENVD Recruitment 2021 | महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख लवकरच कळवण्यात येईल.अधिकृत वेबसाईट – https://envd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – कार्यक्रम अधिकारी, माहिती अधिकारी, आयटी अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता –

1.कार्यक्रम अधिकारी – M.Sc. in Environmental Science or M.Sc.

2.माहिती अधिकारी – Graduates in Science or equivalent.

3.आयटी अधिकारी – Graduate.

4.डेटा एंट्री ऑपरेटर – Graduate.

वयाची अट – 30 to 45   वर्षापर्यंत (पदानुसार)

वेतन – 13310/- to 42445/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ENVD Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच कळवण्यात येईल

अधिकृत वेबसाईट – https://envd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाइन अर्ज कराclick here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com