Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

एकूण जागा – 52

पदाचे नाव & जागा –
1.IT ऑफिसर – 40 जागा
2. IT प्रोफेशनल – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.IT ऑफिसर – (i) B.E./ B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 01/03/06 वर्षे अनुभव.

2 .IT प्रोफेशनल – (i) B.E./ B.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 10 वर्षे अनुभव.

वयाची अट – 
1.IT ऑफिसर – 28 to 40 वर्षापर्यंत
2 .IT प्रोफेशनल – 32 ते 45 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST/PWD/महिला – ₹100/-]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Bank of Baroda Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – 
1.click here

2.  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com