IOCL Recruitment 2021 | इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  27 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

एकूण जागा – 300

पदाचे नाव – अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण

वयाची अट – 18 ते 24 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पूर्व भारत.IOCL Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.iocl.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com