करिअरनामा ऑनलाईन – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/
एकूण जागा – 01
पदाचे नाव – संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ.
शैक्षणिक पात्रता – Master’s Degree with at least 55% marks of any statutory University or its equivalent grade of B in U.G.C. 7 points scale.
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – नांदेड.SRTMUN Recruitment 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com