MMRDA Recruitment 2022 | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – मुख्य वाहतूक नियंत्रक, ऑपरेशन शेड्युलर, स्टेशन मॅनेजर, पर्यवेक्षक.

शैक्षणिक पात्रता – Bachelor’s degree

वयाची अट – 42 वर्षापर्यंत

वेतन – 9300/- to 34800/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.MMRDA Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता –
1.मुख्य वाहतूक नियंत्रक – [email protected]

2.ऑपरेशन शेड्युलर – [email protected]

3.स्टेशन मॅनेजर – [email protected]

4.पर्यवेक्षक – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://mmrda.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com