WRD Maharashtra Recruitment 2022 | जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता.

शैक्षणिक पात्रता – Should be retired officer

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – सातारा.WRD Maharashtra Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –   PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com