MAHADISCOM Recruitment 2022 | महावितरण विभाग अहमदनगर अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 320 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण विभाग अहमदनगर अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 320 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 320

पदाचे नाव & जागा –
1.लाईनमन – 291 जागा
2.कोपा – 29 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ कोपा) उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.MAHADISCOM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – PDF

अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com