Home Blog Page 594

SVKM Recruitment 2022 | श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई अंतर्गत भरती

svkm

करिअरनामा ऑनलाईन – श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या  05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.svkm.ac.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, रिसेप्शनिस्ट.

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, पदव्युत्तर पदवी

वयाची अट – महिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे.SVKM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.svkm.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MGIRI Recruitment 2022 | महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था वर्धा अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (MGIRI) वर्धा अंतर्गत उपसंचालक पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mgiri.org/

एकूण जागा – 02

पदाचे नाव – उपसंचालक.

शैक्षणिक पात्रता – Master Degree in Science/ Engineering/ Technology/ Management

वयाची अट – 56  वर्षापर्यंत

वेतन – 15600/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वर्धा.MGIRI Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्था, मागणवाडी जवळ, रामनगर, वर्धा (महाराष्ट्र) – 442001.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mgiri.org/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Railway Recruitment 2022 | मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदांच्या जागांसाठी भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे मुंबई अंतर्गत ज्येष्ठ रहिवासी पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 12 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – ज्येष्ठ रहिवासी.

शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree /DM/DNB or Diploma

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – 15600/- to 39100/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.Central Railway Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – वैद्यकीय संचालक कार्यालय, डॉ. BAM रुग्णालय, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई-27.

मुलाखत देण्याची तारीख – 12 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.rrccr.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IIP Recruitment 2022 | इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पॅकिंगमध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

iip

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन इंस्टीट्यूट ऑफ पॅकिंगमध्ये विविध पदांच्या 14 जागां भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून,अर्ज ऑनलाईन ई-मेलद्वारे करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.iip-in.com

एकूण जागा – 14 जागा

1.उपांग प्राध्यापक – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पीएच.डी. सह निवृत्त प्राध्यापक समान पात्रता आणि अनुभव 02. पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी./ एम.टेक/ एमएस) 03. संबधित क्षेत्रात अनुभव

2.सहायक प्राध्यापक – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – 02. पदव्युत्तर पदवी (एम.एस्सी./ एम.टेक/ एमएस) 03. संबधित क्षेत्रात अनुभव

3.यंग प्रोफेशनल/सल्लागार – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी सह 03 वर्षे अनुभव 02.पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए सहा 02 वर्षे अनुभव

4.ग्रंथपाल – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण मध्ये पदव्युत्तर पदवी सह किमान ५५% गुण 02. अनुभव असल्यास प्राधान्य.

5.डिझायनर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. डिझायन मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 02. अनुभव असल्यास प्राधान्य.

परीक्षा शुल्क – फी नाही

पगार – 45,000/- to 80,000/-

नोकरीचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र),IIP Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन ई-मेलद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Assistant Director (General Admin. & IT), Indian Institute of Packaging, Plot E2, Road No. 8, MIDC Area, Andheri (East), Mumbai-400093.

अधिकृत वेबसाईट – www.iip-in.com

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WRD Recruitment 2022 | जलसंपदा विभाग, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती

jalna

करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग अंतर्गत कायदेशीर सल्लागार पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार.

शैक्षणिक पात्रता – A retired Judges of District Court.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद.WRD Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, MKVDC, शिंचन भवन, मंगळवार पेठ बारणे रोड, पुणे 11.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NHM Yavatmal Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत भरती

NHM Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 05 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 04 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

एकूण जागा – 05

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ – बालरोगतज्ज्ञ,स्त्रीरोगतज्ज्ञ,फिजिशियन,सर्जन.

2.स्टाफ नर्स – GNM,

3.औषध निर्माण अधिकारी – 12+ D.phar

4.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12+diploma

वयाची अट – 38 वर्षापर्यंत

वेतन – 17000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – यवतमाळ,NHM Yavatmal Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, टिळक चौक वणी, जि. यवतमाळ.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://yavatmal.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ESIC Recruitment 2022 | 594 जागांसाठी भरती जाहीर; पगार 81 हजार 100 रुपये

ESIC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन – कर्मचारी राज्य विमा महामंडळ महाराष्ट्र अंतर्गत विविध पदांच्या 594  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/  ESIC Recruitment 2022

एकूण जागा – 594

पदाचे नाव & जागा –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – 318 जागा
2.स्टेनोग्राफर – 18 जागा
3.मल्टि टास्किंग स्टाफ – 258 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.अप्पर डिव्हिजन क्लर्क – कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक ज्ञान.

2.स्टेनोग्राफर – 12 वी पास + डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. + लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

3.मल्टि टास्किंग स्टाफ – 10 वी पास किंवा समतुल्य.

वयाची अट – मूळ जाहिरात पहावी

वेतन – 18000/- to 81100/-

अर्ज शुल्क –
1.खुला 500/-
2.मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला/ PWD 250/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र. ESIC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.esic.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CSIR NCL Recruitment 2022 | CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती

ncl

करिअरनामा ऑनलाईन – CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 08 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02, 03 & 05 जानेवारी 2022 (पदानुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

एकूण जागा – 08

पदाचे नाव – प्रोजेक्ट असोसिएट I, प्रोजेक्ट असोसिएट-II, वरिष्ठ प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट, वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.CSIR NCL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02, 03 & 05 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.ncl-india.org/

मूळ जाहिरात – http://jobs.ncl.res.in/

ऑनलाईन अर्ज करा –  click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Central Railway Recruitment 2022 | मध्य रेल्वे,भुसावळ अंतर्गत भरती

Central Railway Bhusawal Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – मध्य रेल्वे,भुसावळ अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 05 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव –
1.सीएमपी जीडीएमओ – 2.स्पेशालिस्ट फिजिशियन –

शैक्षणिक पात्रता – MBBS/ Post Graduate Degree

वयाची अट –
1.सीएमपी जीडीएमओ – 50 वर्षापर्यंत
2.स्पेशालिस्ट फिजिशियन – 65 वर्षापर्यंत

वेतन – 46000/- to 105000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – भुसावळ.Central Railway Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – मुख्य वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, विभागीय रेल्वे रुग्णालय भुसावळ, मध्य रेल्वे, भुसावळ.

मुलाखत देण्याची तारीख – 05 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://cr.indianrailways.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MAFSU Recruitment 2021 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

mafsu

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Ph.D. in respective subject or Master’s degree in the respective subject.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उदगीर (जिल्हा- लातूर).MAFSU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

मूळ जाहिरात – PDF   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com