MAFSU Recruitment 2021 | महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक.

शैक्षणिक पात्रता – Ph.D. in respective subject or Master’s degree in the respective subject.

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – 25000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उदगीर (जिल्हा- लातूर).MAFSU Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

मूळ जाहिरात – PDF   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com