WRD Recruitment 2022 | जलसंपदा विभाग, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – जलसंपदा विभाग, उस्मानाबाद पाटबंधारे विभाग अंतर्गत कायदेशीर सल्लागार पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – कायदेशीर सल्लागार.

शैक्षणिक पात्रता – A retired Judges of District Court.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उस्मानाबाद.WRD Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, MKVDC, शिंचन भवन, मंगळवार पेठ बारणे रोड, पुणे 11.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com