Home Blog Page 592

Pashudhan Vikas Vibhag Bharti 2022 | पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालय गोवा अंतर्गत भरती

goa ele

करिअरनामा ऑनलाइन – पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा संचालनालय गोवा अंतर्गत विविध पदांच्या 73 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – www.goa.gov.in

एकूण जागा – 73 जागा

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता
1.पशुवैद्यकीय सहाय्यक – 22 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मॅट्रिक किंवा समतुल्य 02. मान्यताप्राप्त संस्थेतील स्टॉक असिस्टंट/स्टॉक मॅनच्या अभ्यासक्रमाती प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र 03. कोकणीचे ज्ञान

2.प्रयोगशाळा सहाय्यक – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. जीवशास्त्र किंवा रसायनशास्त्र या विषयांसह उच्च माधमिक 02. कोकणीचे ज्ञान

3.स्टोअर कीपर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मध्यवर्ती / उच्च माध्यमिक वरिष्ठ केंब्रिज किंवा समकक्ष 02. 02 वर्षे अनुभव 03 कोकणीचे ज्ञान

4.एलडीसी – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा समतुल्य ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन मंजूर डिप्लोमा मान्यताप्राप्त राज्य बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन किंवा समकक्ष पात्रता 02.संगणकाचे ज्ञान 03.टंकलेखन इंग्रजी मध्ये ३० श.प्र.मि. 04. कोकणीचे ज्ञान

5. इलेक्ट्रीशियन- 03 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. इंग्रजी मध्ये मध्यम मानक किंवा समकक्ष 02. मान्यताप्राप्त संस्थेतून वायरमन / इलेक्ट्रिशियन म्हणून प्रमाणपत्र अभ्यासक्रम धारक 03. कोकणीचे ज्ञान

6. मल्टी टास्किंग कर्मचारी – 29 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त बोर्ड/संस्थेतून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 03. कोकणीचे ज्ञान

वयाची अट – 45 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – फी नाही

वेतन – 5200/- to 20200/- रुपये.

नोकरीचे ठिकाण – गोवा.Pashudhan Vikas Vibhag Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – www.goa.gov.in

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IRMRA Recruitment 2022 | इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, ठाणे अंतर्गत भरती

IRMRA Thane Bharti 2021

करिअरनामा ऑनलाईन – इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, ठाणे अंतर्गत सहसंचालक पदांची 01 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://irmra.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – सहसंचालक (संशोधन).

शैक्षणिक पात्रता – M.Tech in Rubber Technology /Polymer Technology / M.Sc in Polymer Science /Material Science frorn institutes of repute

वयाची अट – 55 वर्षापर्यंत

वेतन – 131100/- to 216600/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.IRMRA Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, प्लॉट क्र. 254118, रोड क्र. 16 वी, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) – 400 604.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://irmra.org/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

JCI Recruitment 2022 | ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 63 जागांसाठी भरती

jci

करिअरनामा ऑनलाइन – ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 63 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाइट – jutecorp.in

एकूण जागा – 63

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.लेखापाल – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – M.Com Advanced Accountancy and Auditing with 5 वर्षांचा अनुभव असावा किंवा B. कॉम सह व्यावसायिक खाते हाताळण्याचा 7 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

2.कनिष्ठ सहाय्यक – 11 जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समतुल्य संगणक (MS Word आणि Excel) वापरण्याचा अनुभव आणि इंग्रजीमध्ये किमान 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती.

3.कनिष्ठ निरीक्षक – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 12वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, कच्च्या तागाच्या खरेदी/विक्रीचा 3 वर्षांचा अनुभव.

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – 200/-
SC/ST/ PWBD/ ESM उमेदवारसाठी फी नाही

वेतनमान – 21500/- to 115000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन.JCI Recruitment 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट – jutecorp.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

KVK Beed Bharti 2022 | कृषी विज्ञान केंद्र, बीड अंतर्गत भरती

kvk jalgaon

करिअरनामा ऑनलाईन – कृषी विज्ञान केंद्र, बीड अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.drikvkbeed.org/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख

शैक्षणिक पात्रता – Doctoral degree (Ph.D.) in Agriculture and relevant subject including relevant basic sciences with 8 years’ experience in Agriculture subject as Scientist/ Lecturer/ Extension specialist.

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 37400/- to 67000/-

अर्ज शुल्क – 1000/-

नोकरीचे ठिकाण – बीड.KVK Beed Bharti 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर, दीनदयाल रिसर्च इन्स्टिट्यूट, 7E, स्वामी राम तीर्थ नगर, झंडेवाला विस्तार, नवी दिल्ली – 110055.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.drikvkbeed.org/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAHYOG URBAN CO OP BANK Recruitment 2021 | सहयोग अर्बन को-ऑप बँक अंतर्गत भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन – सहयोग अर्बन को-ऑप बँक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.

एकूण जागा – 04

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, वसुली अधिकारी, लिपिक.

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात पहावी

वयाची अट – 35 to 60 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – उदगीर,SAHYOG URBAN CO OP BANK Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहयोग अर्बन को-ऑप बँक, अंबरखाने बिल्डिंग, नांदेड बिदर रोड, उदगीर, महाराष्ट्र 413517 /

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Army Law College Pune Recruitment 2022 | आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत भरती

alc pune

करिअरनामा ऑनलाईन – आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत विविध पदांच्या 07 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 11 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.alcpune.com/

एकूण जागा – 07

पदाचे नाव – लिपिक, लेखापाल, नर्सिंग असिस्टंट, वॉर्डन, असिस्टंट हॉस्टेल वॉर्डन.

शैक्षणिक पात्रता –

1.लिपिक – Graduate
2. लेखापाल – B.Com Graduate
3.नर्सिंग असिस्टंट – HSC/Any Graduate
4.वॉर्डन – Graduate
5.असिस्टंट हॉस्टेल वॉर्डन – Graduate

वयाची अट –  माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.Army Law College Pune Recruitment 2022

आवेदन का तरीका – ऑनलाइन (ईमेल).

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected] OR
[email protected]

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – रजिस्ट्रार.आर्मी लॉ कॉलेज, पुणे.

मुलाखत देण्याची तारीख – 11 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.alcpune.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

राज्यातील शाळा सुरु राहणार की बंद? आरोग्यमंत्र्यांनी दिली ‘ही’ अतिशय महत्वाची माहिती

School Holiday

मुंबई : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून नव्या निर्बंधाची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर शाळा सुरु राहणार की बंद याबाबत विद्यार्थी अन् पालक यांच्यात संभ्रम होता. मात्र यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे.

राज्यात आता 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण मोहिम सुरु करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत लस न देता त्यांना लसीकरण केंद्रावर नेऊन त्यांचे लसीकरण करण्याचा विचार आहे. तसेच राज्यातील शाळा अचानक बंद नाहीत करायच्या असा निर्णयही बैठकीत झाला आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात दोन दिवसांत करोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थांचे मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला.

काय आहेत नवे निर्बंध…

1. बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागेतील लग्न संमारंभासाठी फक्त 50 लोकांच्या उपस्थितीला परवानगी

2. सर्व प्रकारचे सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी मग ते बंदिस्त हॉल किंवा रिकाम्या जागी असतील, अशा कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

3. अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी

4. पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू

5. परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा

6. यापूर्वी राज्य सरकारकडून घालण्यात आलेले अन्य निर्बंध कायम राहतील.

आरोग्यमंत्र्यांचे आवाहन…
31 डिसेंबरच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर इतकंच सांगेन की, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष कोरोनापासून मुक्ती असणारे वर्ष असावे अशी सदिच्छा व्यक्त करतो. असे सांगत असतानाच गर्दी टाळावी, संसर्ग होईल असे कुठलेही कार्य करू नका. कोरोना नियमावलीचं पालन करा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना केले.

लसीकरणाबाबत बोलताना टोपे म्हणाले की, ‘केंद्र सरकारनं 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वयोगटाच्या शाळा सुरु ठेवल्या पाहिजेत. त्यांचं शाळेत लसीकरण न करता लसीकरण केंद्रावर घेऊन जाऊन, टप्प्याटप्प्यानं करावं याबाबत चर्चा झाली. तर अद्याप लर न घेतलेल्या लोकांचं लसीकरण तातडीने झालं पाहिजे, असा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याबाबत प्रशासनाची दोन दिवसांत बैठक घेतली जाईल. जे जिल्हे लसीकरणात मागे आहेत त्यांना सूचना केल्या जाणार आहेत.’

MAHADISCOM Recruitment 2022 | महावितरण अमरावती विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 56 जागांसाठी भरती

Mahadiscom Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन – महावितरण अमरावती विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

एकूण जागा – 56

पदाचे नाव & जागा –
1.इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) – 25 जागा
2.वायरमन (तारतंत्री) – 25 जागा
3.कोपा – 06 जागा

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/ कोपा) उत्तीर्ण.

वयाची अट – 18 to 27 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अमरावती.MAHADISCOM Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mahadiscom.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

WRD Recruitment 2022 | कोल्हापूर पटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत भरती

jalna

करिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर पटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी (कनिष्ठ अभियंता).

शैक्षणिक पात्रता – Experience from the relevant discipline

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.WRD Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2 सिंचन भवन परिसर ताराबाई पार्क कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MUHS Recruitment 2022 | मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नाशिक अंतर्गत भरती

muhs

करिअरनामा ऑनलाईन – मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता.

शैक्षणिक पात्रता – Post Graduate qualification in Homoeopathy

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.MUHS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, मोतीवाला एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टचे मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, एफ.जी. मोतीवाला पी.जी. इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी अँड रिसर्च सेंटर, गंगापूर-सातपूर लिंक रोड, अशोक नगर मार्गे, नाशिक – 422012

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com