MUHS Recruitment 2022 | मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

एकूण जागा – 04

पदाचे नाव – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक / व्याख्याता.

शैक्षणिक पात्रता – Post Graduate qualification in Homoeopathy

वयाची अट – 40 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.MUHS Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष, मोतीवाला एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्टचे मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, एफ.जी. मोतीवाला पी.जी. इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी अँड रिसर्च सेंटर, गंगापूर-सातपूर लिंक रोड, अशोक नगर मार्गे, नाशिक – 422012

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जानेवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.muhs.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com