WRD Recruitment 2022 | कोल्हापूर पटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर पटबंधारे मंडळ, कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 11 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 11

पदाचे नाव – सेवानिवृत्त अधिकारी (कनिष्ठ अभियंता).

शैक्षणिक पात्रता – Experience from the relevant discipline

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.WRD Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, मध्यम प्रकल्प विभाग क्र. 2 सिंचन भवन परिसर ताराबाई पार्क कोल्हापूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 जानेवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://wrd.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com