Home Blog Page 418

Banking Jobs : 10वी/12वी/ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ‘या’ बँकेत भरती; असा करा अर्ज

Banking Jobs

करिअरनामा ऑनलाईन। समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर येथे लवकरच (Banking Jobs) काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक कनिष्ठ अधिकारी, शिपाई ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर 2022 आहे.

बँक – समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर

भरली जाणारी पदे –

  1. सहाय्यक कनिष्ठ अधिकारी (Assistant Jr Officer)
  2. शिपाई (Peon)

पद संख्या – 38 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Banking Jobs)

  • सहाय्यक कनिष्ठ अधिकारी (Assistant Jr Officer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • शिपाई (Peon) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार 10th/ 12th पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

Resume (Banking Jobs)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा E-Mail ID –

[email protected]

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा –

ADVERTISE

PDF

अधिकृत वेबसाईट – www.samarthbank.com/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Jobs : राज्याच्या वस्त्र मंत्रालयात ‘या’ पदावर नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता

Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन। वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई येथे (Government Jobs) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून उपसंचालक (लॅब), सहाय्यक संचालक (लॅब) आणि बाजार संशोधन अधिकारी या पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – वस्त्रोद्योग समिती, वस्त्र मंत्रालय, मुंबई (Textiles Committee, Ministry of Textiles, India)

भरली जाणारी पदे –

उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab)

सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab)

बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer)

पद संख्या – 03 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Government Jobs)

  • उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) –

उमेदवारांनी First or second class Masters Degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) –

उमेदवारांनी First class or second class Master’s degree in Physics / Chemistry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) –

उमेदवारांनी post-graduates degree in Mathematics or Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Government Jobs)

मिळणारे वेतन –

उपसंचालक लॅब (Deputy Director (Lab) – 67,770/- – 2,08,700/- रुपये दरमहा

सहाय्यक संचालक लॅब (Assistant Director Lab) – 56,100/- – 1,77,500/- रुपये दरमहा

बाजार संशोधन अधिकारी (Market Research Officer) – 56,100/- – 1,77,500/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –

सचिव, वस्त्रोद्योग समिती, भारत सरकार, वस्त्र मंत्रालय, पी. बाळू रोड, प्रभादेवी, मुंबई – 400025

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट –

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2022 : 10 वी/ ITI साठी इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिसमध्ये ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

ITBP Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP Recruitment 2022) मध्ये 293 जागांसाठी भरती, ITBP Notification 2022 मध्ये हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार), कॉन्स्टेबल (दूरसंचार) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

भरले जाणारे पद –

1. हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 126 पदे
2. कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 167 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022

पद संख्या – 293 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ITBP Recruitment 2022)

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 10+2 सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा 10 उत्तीर्ण आणि ITI किंवा डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 10+2 सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित किंवा १० उत्तीर्ण आणि ITI किंवा डिप्लोमा.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

कॉन्स्टेबल (दूरसंचार) – 25,500/- ते 81,100/- दरमहा

अर्ज फी –
Open/OBC/EWS: 100/- दरमहा

SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही. (ITBP Recruitment 2022)

फीस पे माध्यम – 

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  4. किंवा इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
  5. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ आहे. (ITBP Recruitment 2022)
  6. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  7. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  8. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  9. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट- itbpolice.nic.in

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Career : UPSC नंतर मिळते ‘या’ 24 सर्व्हिसेसमध्ये नोकरी; पहा कोणते आहेत विभाग?

UPSC Career

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. उच्च (UPSC Career) पदस्थ अधिकारी होण्यासाठी  दरवर्षी लाखो उमेदवार  नागरी सेवा परीक्षेला बसतात. मात्र ही परीक्षा आणि त्यानंतर मिळणार्‍या सेवेबाबत अजूनही लोकांकडे विशिष्ट माहिती नाही.

IAS, IPS, IFS या परीक्षेत यशस्वी होऊन सरकारी नोकऱ्या मिळवता येतात; असे बहुतांश लोक अजूनही मानतात. पण ही परीक्षा उत्तीर्ण होऊन 24 पैकी कोणत्याही सेवांमध्ये (UPSC सेवा) उमेदवाराला नियुक्ती मिळू शकते. आज या माहितीव्दारे आपण संघ लोकसेवा आयोगाच्या 24 सेवा आणि त्यामधील नियुक्तीची प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

UPSC परीक्षेचे 3 टप्पे 

UPSC परीक्षेस बसलेल्या लाखो उमेदवारांपैकी फक्त काही हजार उमेदवार त्यात यशस्वी होऊ शकतात. UPSC परीक्षा तीन टप्प्यांमध्ये विभागली जाते- पूर्व, मुख्य आणि मुलाखत. त्याचप्रमाणे, यशस्वी उमेदवारांना सेवांच्या तीन गटांपैकी कोणत्याही एका गटात त्यांची श्रेणी आणि प्राधान्य यांच्या आधारावर नियुक्त केले जाते.

या आहेत अखिल भारतीय नागरी सेवा (UPSC Career)

1- भारतीय प्रशासकीय सेवा- भारतीय प्रशासकीय सेवा – IAS

2- भारतीय पोलीस सेवा- भारतीय पोलीस सेवा – IPS

3- भारतीय वन सेवा- भारतीय वन सेवा – IFoS

गट ‘अ’ नागरी सेवा

1- भारतीय विदेश सेवा- भारतीय विदेश सेवा (IFS)

2- भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा- भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा (IAAS)

3- भारतीय नागरी लेखा सेवा- भारतीय नागरी लेखा सेवा (ICAS)

4- भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा- भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा (ICLS)

5- भारतीय संरक्षण खाते सेवा- भारतीय संरक्षण लेखा सेवा (IDAS)

6- इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस- इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस (आयडीईएस)

7- भारतीय माहिती सेवा- भारतीय माहिती सेवा (IIS) (UPSC Career)

8- इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीज सर्व्हिस- इंडियन ऑर्डिनन्स फॅक्टरीज सर्व्हिस (IOFS)

9- भारतीय कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिस- इंडियन कम्युनिकेशन फायनान्स सर्व्हिसेस (ICFS)

10- भारतीय पोस्टल सेवा- भारतीय पोस्टल सेवा (IPoS)

11- भारतीय रेल्वे खाते सेवा- भारतीय रेल्वे लेखा सेवा (IRAS)

12- भारतीय रेल्वे कार्मिक सेवा- भारतीय रेल्वे कार्मिक सेवा (IRPS)

13- भारतीय रेल्वे वाहतूक सेवा- भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS)

14- भारतीय महसूल सेवा- भारतीय महसूल सेवा (IRS)

15- भारतीय व्यापार सेवा- भारतीय व्यापार सेवा (ITS)

16- रेल्वे संरक्षण दल- रेल्वे संरक्षण दल (RPF)

गट ‘ब’ नागरी सेवा

1- सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा- सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवा

2- डॅनिक्स

3- DANIPS (UPSC Career)

4- पुडुचेरी नागरी सेवा- पाँडिचेरी नागरी सेवा

5- पुडुचेरी पोलीस सेवा- पाँडिचेरी पोलीस सेवा

 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : 52दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

GK Updates

करिअरनामा ऑनलाईन | स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राविषयी (GK Updates) अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्याविषयी विचारले जाणारे प्रश्न जाणून घेणार आहोत.

1) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे?

उत्तर : धुळे

2) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)?

उत्तर : गो. कु. गोखले

3) यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले.

उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर

4) अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

5) हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म

6) खालील पैकी कोणास ‘काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : रघुनाथराव परांजपे

7) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?

उत्तर : अहिल्याबाई होळकर

8) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले?

उत्तर : गडचिरोली

9) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

उत्तर : वैनगंगा

10) महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते?

उत्तर :  सामाजिक न्याय दिन

11) कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात?

उत्तर : औरंगाबाद

12) फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : जळगाव

13) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

उत्तर : मध्य प्रदेश

14) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?

उत्तर : निर्मळ रांग

15) दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

उत्तर : Lignite

16) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर : औरंगाबाद (GK Updates)

17) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

उत्तर : पाचगणी

18) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

उत्तर : महाराष्ट्र

19) महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?

उत्तर : शेगाव

20) महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली?

उत्तर : एप्रिल 2005

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : पोरं खुश!! पुस्तकांसोबत वह्याही मिळणार अगदी मोफत; शालेय शिक्षणमंत्र्यांच्या मोठा निर्णय

Education

करिअरनामा ऑनलाईन। शालेय विद्यार्थ्यांना दप्तराचं ओझं खूप होतं (Education) ही समस्या अनेक वर्षांपासून मांडली जात आहे. विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचं ओझं कसं कमी करता येईल याबाबत सतत सरकार आणि काही सामाजिक संस्था विचार करत असतात. आता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्यासह विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्याही मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्याप्रमाणे, सरकार शालेय विद्यार्थ्यांचं ओझं कमी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पानं कशी लावता येतील, किंवा (Education) नोट्स काढताना पुस्तकांमध्येच कशा काढता येतील यावर विचार सुरु आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांमध्येच एक कोरं पान लावून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनेक वर्षांपासून शालेय विद्यार्थी आणि पालकवर्ग सतत दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून मागणी करत होते. अनेक विद्यार्थ्यांना या ओझ्यामुळे काही शारीरिक त्रासही सहन करावे लागत होते. मात्र आता शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होईल असं सरकारचं म्हणणं आहे.

गरीब विद्यार्थ्यांना होणार फायदा (Education)

राज्यातील लहान मोठ्या गावांतील गरीब विद्यार्थ्यांना या मोफत वही आणि पुस्तकांचा फायदा होणार आहे. त्यांच्या शिक्षणासाठी या पुस्तकांची बरीच मदत होणार आहे. तसंच (Education) विद्यार्थ्यांना मोफत वही आणि पुस्तकं मिळाल्यामुळे त्यांची शिक्षणाची गोडी वाढण्यात मदत होईल. त्याचबरोबर कुटुंबावर वाढणारा आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होईल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Facebook : ट्विटर नंतर आता फेसबूकमध्येही केली जाणार कर्मचारी कपात? ‘हे’ आहे कारण

Facebook

करिअरनामा ऑनलाईन। टेस्ला कंपनीचे मालक एलोन मस्क यांनी (Facebook) ट्विटरची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी कंपनीच्या काही नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. ट्विटरवर ताबा मिळताच एलॉन मस्क यांनी नोकरकपातीचे संकेत दिले होते आणि ही भीती आता खरी ठरणार आहे. एलन मस्क यांनी नोकरकपात केली त्या पाठोपाठ आता मेटा अंतर्गत येणाऱ्या फेसबूकमध्ये मोठी कर्मचारी कपात करण्यात येणार आहे.

काय आहे कारण? (Facebook)

मेटा गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक संकटांचा सामना करत आहे, त्यामुळे खर्च कमी करण्याकडे कंपनीचा कल वाढला आहे. यावर्षी मेटाचे शेअर्स 73 टक्क्यांनी घसरले आहेत. जागतिक अर्थव्यवस्था मंदावली आणि महागाई वाढली आहे. त्यामुळे मेटाला आर्थिक संकटांचा सामना करावा (Facebook) लागत आहे. या कारणांमुळे फेसबूकमध्ये मोठया प्रमाणावर कर्मचारी कपात होणार आहे. अशी माहिती मिळत आहे.

या संदर्भात एक एका वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. या माहितीनुसार मेटाने कर्मचाऱ्यांना याबाबत आधीच पुर्वकल्पना दिली होती. सप्टेंबरच्या अखेरीस मेटाने जगभरात 87,000 हून अधिक कर्मचाऱ्यांची नोंद केली आहे. ज्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

EWS Reservation : अखेर EWS आरक्षण वैध; सरकारी नोकरीत 10% आरक्षण मिळणार

EWS Reservation

करिअरनामा ऑनलाईन। दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ईडब्ल्यूएस (EWS Reservation) आरक्षणाबाबत नुकताच एक मोठा आणि ऐतिहासिक निकाल दिला. आर्थिक दुर्बल घटकांसाठी यापुढे सरकारी नोकर्‍यांमध्ये 10 टक्के आरक्षण वैध ठरवण्यात आले आहे. EWS आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींपैकी 3 न्यायमूर्तींनी हे आरक्षण वैध ठरवले आहे. त्यामुळे हजारो आर्थिक आरक्षणाच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.

आर्थिकदृष्ट्या मागासांना नोकऱ्या आणि शिक्षणात 10 टक्के (EWS Reservation) आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींपैकी दोन न्यायमूर्तींनी हे आरक्षण वैध ठरवले आहे. न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील 5 सदस्यांच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निकाल दिला.

आरक्षणाबाबत निकाल देण्यासाठी न्यायाधीश दिनेश माहेश्वरी, एस. रविंद्र भट, बेला एम त्रिवेदी आणि जे.बी.पारदीवाला यांच्या घटनापीठाची समिती नेमण्यात आली होती. यावेळी (EWS Reservation) पाच पैकी 3 न्यायाधीशांनी EWS आरक्षण चालू ठेवण्याला हिरवा कंदील दिला. तर 2 न्यायाधीशांनी त्याला विरोध केला. EWS आरक्षणामुळे संविधानाच्या मुलभूत ढाच्याला धक्का पोहोचलेला नाही, असे 3 न्यायाधीशांनी निर्णय देताना मत स्पष्ट केले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MSEB Recruitment 2022 : 10 वी उत्तीर्णांसाठी MSEB मध्ये ‘या’ पदांवर भरती; लगेच करा Apply

MSEB Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (MSEB Recruitment 2022) लिमिटेडमध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून इलेक्ट्रिशियनची 63 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Board Transmission Company)

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  20 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद – इलेक्ट्रिशियन 63 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (MSEB Recruitment 2022)

10 वी उत्तीर्ण आणि ITI पूर्ण असणे आवश्यक.

वय मर्यादा –

कमीत कमी – 18 वर्ष
जास्तीत जास्त – 38 वर्ष

अर्ज फी –

फि नाही.

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट www.mahatransco.in ला भेट द्या. (MSEB Recruitment 2022)
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 नोव्हेंबर 2022 आहे.
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.mahatransco.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : इंजिनियर्ससाठी Steel Authority of India येथे ‘या’ पदांवर भरती; असा करा अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन। स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड येथे रिक्त (Job Alert) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षण पदांच्या 245 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (Steel Authority of India Limited)

पद संख्या – 245 पदे

भरली जाणारी पदे – (Job Alert)

मॅनेजमेंट ट्रेनी –

मेकॅनिकल – 65 पदे
मेटलर्जीकल – 52 पदे
इलेक्ट्रिकल – 59 पदे
इंस्ट्रुमेंटेशन – 13 पदे
माइनिंग – 26 पदे
केमिकल – 14 पदे
सिव्हिल – 16 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिरिंग पदवी + GATE 2022.

वयो मर्यादा –

खुला – 18 ते 28 वर्षे
ओबीसी – 03 वर्षे सूट
मागासवर्गीय – 05 वर्षे सूट

अर्ज फी –

खुला/ ओबीसी 700/- रुपये

मागासवर्गीय/ EWS/ PWD 100/- रुपये (Job Alert)

नोकरी करण्याचे ठिकाण – ओडिशा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2022

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.sail.co.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com