Home Blog Page 316

TISS Mumbai Recruitment : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! TISS मुंबई मध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड

TISS Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई (TISS Mumbai Recruitment) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
संस्था – टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. प्राध्यापक 09 पदे
2. सहयोगी प्राध्यापक 05 पदे
3. सहायक प्राध्यापक 05 पदे
पद संख्या – 19 पदे (TISS Mumbai Recruitment)
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. प्राध्यापक – Postgraduate/ Ph.D. degree in the relevant/applied disciplines (Read Complete details)
2. सहयोगी प्राध्यापक – Postgraduate/ Ph.D. degree in the relevant/applied disciplines (Read Complete details)
3. सहायक प्राध्यापक – Postgraduate/ Ph.D. degree in the relevant/applied disciplines (Read Complete details)

भरतीचा तपशील –
TISS Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (TISS Mumbai Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.tiss.edu
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SEEPZ Recruitment : मुंबईमध्ये नोकरीची संधी!! SEEPZ अंतर्गत ‘या’ पदांवर भरती सुरु

SEEPZ Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई अंतर्गत (SEEPZ Recruitment) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मूल्यमापनकर्ता (कस्टम्स), प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स), परीक्षक (कस्टम्स) पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
संस्था – सीप्ज विशेष आर्थिक क्षेत्र, मुंबई
भरली जाणारी पदे –
1. मूल्यमापनकर्ता (कस्टम्स) – 1 पद
2. प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स) – 4 पदे
3. परीक्षक (कस्टम्स) – 1 पद
पद संख्या – 06 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विकास आयुक्त, SEEPZ विशेष आर्थिक क्षेत्र, भारत सरकार, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, SEEPZ सेवा केंद्र इमारत, अंधेरी (पू), मुंबई-400096.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (SEEPZ Recruitment)
1. मूल्यमापनकर्ता (कस्टम्स) Officers(s) of the Central Board of Indirect Taxes. and Customs:–
a. (i) holding analogous posts on a regular basis in the parent cadre or department. or,
(ii) with three years‘ service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in the scale of Rs. 6500-200-10500 pre–revised (Pay Band Rs. 9300-34800 and Grade Pay Rs. 4600) or equivalent in the parent cadre or department; and b. Possessing two years of experience in Excise or Customs procedural work.
2. प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स) Officers(s) of the Central Board of Indirect Taxes and Customs:–
a. (i) holding analogous posts on a regular basis in the parent cadre or department. or,
(ii) with six years‘ service in the (SEEPZ Recruitment) grade rendered after appointment thereto on a regular basis in the scale of Rs. 4500-7000 pre–revised (Pay Band Rs. 5200-20200 and Grade Pay Rs. 2800) or equivalent in the parent cadre or department; and Possesses two years of experience in Excise or Customs procedural work.
3. परीक्षक (कस्टम्स) Officers(s) of the Central Board of Indirect Taxes and Customs:–
a. (i) holding analogous posts on a regular basis in the parent cadre or department. or,
(ii) with six years‘ service in the grade rendered after appointment thereto on a regular basis in the scale of Rs. 4500-7000 pre–revised (Pay Band Rs. 5200-20200 and Grade Pay Rs. 2800) or equivalent in the parent cadre or department; and Possessing two years of experience in Excise or Customs procedural work.

मिळणारे वेतन –
1. मूल्यमापनकर्ता (कस्टम्स) Rs. 9300-34800/–) Grade Pay Rs. 4600/– equivalent to Level 7 of the Pay Matrix under 7th CPC
2. प्रतिबंधक अधिकारी (कस्टम्स) Rs. 9300-34800/–) Grade Pay Rs. 4600/– equivalent to Level 7 of the Pay Matrix under 7th CPC (SEEPZ Recruitment)
3. परीक्षक (कस्टम्स) Rs. 9300-34800/–) Grade Pay Rs. 4600/– equivalent to Level 7 of the Pay Matrix under 7th CPC
भरतीचा तपशील –

SEEPZ Mumbai Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (SEEPZ Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF 

अधिकृत वेबसाईट – seepz.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Success Story : 9 ते 5 नोकरी; 35 मिनिटांचा इंटरव्ह्यू; पहिलीच परीक्षा अन् नेहाने मिळवली 20 वी रॅंक

UPSC Success Story of Neha Banerjee

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजली (UPSC Success Story) जाणारी UPSC परीक्षा देशातील लाखो तरुण दरवर्षी देत असतात. या परीक्षेबाबत गंभीर असणाऱ्यांना आणि योग्य रणनिती आखून अभ्यास करणाऱ्यांनाच या परिक्षेत यश मिळते. मग तो उमेदवार कोचिंग घेऊन तयारी करत असेल किंवा कोचिंगशिवाय तयारी करत असेल. नोकरी करत असाल तर ही परीक्षा पास होणं कठीण आहे; असं अनेक तरुणांना वाटतं . पण पश्चिम बंगालमधील तरुणी नेहा बॅनर्जीने हा समज चुकीचा ठरवला आहे. तिने 9 ते 5 नोकरी करत पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवेची परीक्षा पास केली आहे. आज या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहा बॅनर्जीची UPSC प्रवासाची कहाणी सांगणार आहोत.

UPSC Success Story Neha Banerjee

पश्चिम बंगालची नेहा (UPSC Success Story)
नेहाचा जन्म 1995 साली पश्चिम बंगालमध्ये झाला. ती मूळची कोलकाता येथील आहे. नेहाने कार्मेल स्कूलमधून तिचे 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या शाळेत तिला टॉपर म्हणून मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तिने साऊथ पॉइंट हायस्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

UPSC Success Story Neha Banerjee

IIT खरगपूर मध्ये घेतला प्रवेश
नेहाने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आयआयटी खरगपूरमध्ये प्रवेश घेतला. येथून तिने इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
खाजगी कंपनीत मिळाली नोकरी
नेहाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला एका खाजगी मोठ्या कंपनीत नोकरी लागली. नागरी सेवेत रुजू होऊन देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या नहला या कंपनीत (UPSC Success Story) चांगल्या पॅकेजवर नोकरी मिळाली होती.

UPSC Success Story Neha Banerjee

नोकरी करत केला अभ्यास
नेहाला संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा देवून अधिकारी व्हायचं होतं. तिला अभ्यासासाठी वेळ हवा होता. तिने अभ्यास आणि नोकरी याची योग्य सांगड घालून आपला डिंकर्म ठरवला. नेहाने नोकरी सोडण्याऐवजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 च्या नोकरीसह UPSC ची तयारी सुरु ठेवली. ती (UPSC Success Story) सकाळी लवकर उठून अभ्यास करायची. त्याचबरोबर नोकरीवरून आल्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण व्हावा म्हणून ती पुन्हा अभ्यासाला बसायची. यासोबतच तिच्या सुट्टीचाही ती पुरेपूर वापर करत असे. तिचा सुट्टीचा दिवस अभ्यासात जात असे.

UPSC Success Story Neha Banerjee

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक
नेहा बॅनर्जीने पहिल्याच प्रयत्नात पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली. मुलाखतीसाठी तिने अनेक कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये मोफत मॉक इंटरव्ह्यू दिल्या. यासोबतच तिने यूट्यूबच्या (UPSC Success Story) मदतीने मुलाखतीच्या अनेक ट्रिक्सही शिकून घेतल्या. यानंतर ती मुलाखत देण्यासाठी UPSC भवनात पोहोचली. येथे तिची सुमारे 35 मिनिटे मुलाखत घेण्यात आली. तिने मुलाखतीत चांगली कामगिरी दाखवली आणि जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा तिने 2019 च्या लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परिक्षेत 20 वा क्रमांक पटकावला.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CBSE Exam 2023 : परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; असा आहे CBSE बोर्डाचा नवा नियम

CBSE Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने नवीन (CBSE Exam 2023) सत्रापासून बोर्डाच्या परीक्षांबाबत अनेक बदल केले आहेत. CBSE नं नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे. जे विद्यार्थी CBSE बोर्डाच्या परीक्षेत नापास होतील अशा विद्यार्थ्यांसाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. CBSE बोर्डाने नक्की कोणते बदल केले आहेत ते जाणून घेऊया.
फक्त प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार (CBSE Exam 2023)
आधी प्रॅक्टिकलमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि थिअरी अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागत होत्या. मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना थिअरी परीक्षा द्यावी लागणार नाही. प्रात्यक्षिक परीक्षा शालेय स्तरावरच घेतल्या जातील.

पुरवणी परीक्षेचा पर्याय
2023-24 या शैक्षणिक वर्षापासून, CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी कंपार्टमेंट परीक्षा यापुढे घेतल्या जाणार नाहीत. त्याऐवजी, बोर्ड पुरवणी परीक्षा घेईल. CBSE अधिसूचनेनुसार (CBSE Exam 2023) कंपार्टमेंट आणि सुधार परीक्षेचे नाव बदलून पुरवणी परीक्षा करण्यात आले आहे.
CBSE बोर्ड परीक्षा 2023 चा निकाल लवकरच (CBSE Exam 2023)
यावर्षी सुमारे 38 लाख विद्यार्थी CBSE बोर्डाच्या 10वी, 12वीच्या परीक्षेत बसले होते. बोर्ड लवकरच निकाल जाहीर करू शकेल. तथापि, CBSE ने बोर्ड परीक्षा 2023 च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या अधिकृत वेबसाइटवर निकाल जाहीर केले जातील. याशिवाय विद्यार्थी डिजीलॉकरवरही निकाल पाहू शकतात. एसएमएस आणि उमंग अॅपवरही निकाल पाहता येईल.

असा चेक करा निकाल
1. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट cbseresults.nic.in वर जायचे आहे.
2. निकाल जाहीर झाल्यानंतर निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
3. तुमचा रोल नंबर टाकून सबमिट करा.
4. निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. (CBSE Exam 2023)
यावर्षी सीबीएसईने एकाच टर्ममध्ये बोर्डाच्या परीक्षा घेतल्या. 15 फेब्रुवारी 2023 पासून 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू झाल्या. आणि प्रात्यक्षिक परीक्षा 2 जानेवारी 2023 पासून सुरू झाल्या. 2022 मध्ये, CBSE ने दोन टर्ममध्ये बोर्ड परीक्षा आयोजित केली होती.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : स्पर्धा परिक्षेच्या मुलाखतीत विचारतात असे किचकट प्रश्न; उत्तरे पहाच

GK Updates 7 May

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.
प्रश्न: अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशिवाय एखाद्याला ओळखता येत नाही?
उत्तर: नाव (GK Updates)
प्रश्न: लहान वयातच केस पांढरे का होतात?
उत्तर: व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता
प्रश्न: पाणी ओले का आहे?
उत्तरः पाण्यात ऑक्सिजन असतो आणि ऑक्सिजनमध्ये आर्द्रता असते. या ओलाव्यामुळेच पाणी ओले होते. वास्तविक, पाणी ओले नसते, पाण्याबद्दल जो अनुभव येतो, त्याला आपण ओलेपणा म्हणतो.

प्रश्न: एखादी व्यक्ती घेऊ शकते पण परत कधीच देऊ शकत नाही असे काय आहे?
उत्तर: (GK Updates) प्राण/जीव
प्रश्न: अशी कोणती भाषा आहे जी सरळ आणि उलट बोलली तरी तिचा समान अर्थ प्राप्त होतो?
उत्तर: मल्याळम
प्रश्न: जगात सर्वात लहान देश कोणता आहे?
उत्तर: व्हॅटिकन सिटी.

प्रश्नः जितके जवळ जाल तितके कमी दिसतं असं काय आहे?
उत्तर: काळोख
प्रश्‍न: असे कोणते काम आहे जे माणूस मेल्यानंतरही करू शकतो?
उत्तर : अवयवदान (GK Updates)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career in Defence : NDA आणि CDS मधून होता येतं सैन्यात अधिकारी; काय आहे फरक? कोण आहे बेस्ट?

Career in Defence

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल (Career in Defence) आणि भारतीय नौदलात अधिकारी होण्यासाठी देशात दोन प्रमुख परीक्षा आहेत. पहिली राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजे National Defence Academy (NDA) आणि दुसरी संयुक्त संरक्षण सेवा म्हणजे Combined Defence Services (CDS). या दोन्ही परीक्षा UPSC द्वारे घेतल्या जातात. NDA आणि CDS या दोन्ही माध्यमातून भारतीय नौदल, लष्कर आणि वायुदलात सामील झालेले तरुण थेट अधिकारी बनतात. अशा स्थितीत अनेक तरुणांना प्रश्न पडतो की या दोन्ही परीक्षेमध्ये फरक काय? चला तर मग जाणून घेवूया…
दोन्ही परीक्षेच्या एंट्री लेव्हलमध्ये फरक आहे. NDAची प्रवेश पातळी इंटर आहे आणि CDSची यूजी आहे. दोन्ही माध्यमातून भरती झालेल्या तरुणांना तिन्ही सैन्य दलात पाठवले जाते. NDAच्या लोकांची शाखा तीन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ठरवली जाते. फरक फक्त दोघांच्या (Career in Defence) प्रशिक्षणाच्या वेळेत आहे. NDAचे प्रशिक्षण चार वर्षांचे असले तरी CDSचे प्रशिक्षण दीड वर्षात पूर्ण होते. या दोघांमधील फरक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेवूया…

Career in Defence

NDA विरुद्ध CDS; कोण चांगले आहे? (Career in Defence)
दोन्ही माध्यमातून भरती झालेले तरुण सैन्याच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये अधिकारी बनतात, मग सर्वोत्तम कोण? हा प्रश्नच उद्भवत नाही. दोन्ही समान आहेत. एनडीएचे लोक इंटरनंतर येतात, मग त्यांना जास्त ट्रेनिंग करावे लागते आणि सीडीएसचे लोक यूजी पूर्ण केल्यानंतर येतात, मग त्यांचा ट्रेनिंगचा वेळ कमी होतो. अशाप्रकारे दोघांमध्ये फरक नाही.
लष्कर, हवाई दल किंवा नौदलात कोण जाणार हे CDS भरतीच्या वेळीच ठरवले जाते. NDAच्या उमेदवारांचे प्रशिक्षण दोन भागात केले जाते. तीन वर्षे एकत्र आणि संबंधित अकादमीमध्ये दुसरी प्रशिक्षण शाखा वाटप झाल्यानंतर CDS उमेदवारांना थेट भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये पाठवले जाते.

Career in Defence

जाणून घेवूया काही बेसिक गोष्टी
आता काही मूलभूत माहिती देखील पाहूया… NDAला हिंदीमध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि इंग्रजीमध्ये National Defence Academy म्हणतात. यामध्ये तिन्ही सैन्यात भरतीची व्यवस्था आहे. म्हणजेच आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये सामील होण्यासाठी NDAची परीक्षा उत्तीर्ण होणे (Career in Defence) आवश्यक आहे. येथून भरती झालेले तरुण थेट अधिकारी होतात. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोग ही परीक्षा घेते.
आता CDS देखील जाणून घेऊया… CDS ला हिंदीमध्ये संयुक्त संरक्षण सेवा आणि इंग्रजीमध्ये Combined Defence Services म्हणतात. ही परीक्षा देखील फक्त UPSC द्वारेच घेतली जाते. NDAप्रमाणे ही परीक्षाही वर्षातून दोनदा घेतली जाते. याद्वारे कोणताही तरुण तिन्ही सैन्यात अधिकारी होऊ शकतो. प्रशिक्षणासाठी संबंधित अकादमीत जावे लागते. म्हणजे, जर तुमची आर्मी, आयएमए, एअरफोर्स, मग एअरफोर्स अकादमी आणि होवू शकता.

 

Career in Defence

NDAसाठी आवश्यक पात्रता
NDA परीक्षेस बसण्याची पहिली पात्रता म्हणजे तुम्ही अविवाहित असणे आवश्यक आहे. किमान 12वी पास असणे आवश्यक आहे. विषय काहीही असू शकतो. होय, जर इंटरमध्ये फिजिक्स आणि मॅथ्स असतील तर तीन वर्षांचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर तिन्ही सेवांसाठी तुमचा मार्ग मोकळा (Career in Defence) होतो, जर नसेल तर तुम्ही एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये जाऊ शकत नाही. तुम्हाला सैन्यात अधिकारी बनण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला पुढील प्रशिक्षणासाठी थेट इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये पाठवले जाईल. वय 19 वर्षे आणि उंची किमान 157 से.मी. असावी.

Career in Defence

CDS साठी आवश्यक पात्रता
CDS परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिली अट म्हणजे उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी वय 19 ते 25 वर्षे दरम्यान असावे. जर तुम्हाला नौदल किंवा हवाई दलात स्वारस्य असेल तर (Career in Defence) तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र गणित किंवा UG मध्ये अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे. जर तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा इंजिनिअरिंगची पदवी नसेल, तर तुमच्यासाठी आर्मीमध्ये संधी आहेत. इथेही तुम्हाला तांत्रिक शाखेत जाण्याची संधी मिळणार नाही.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : पुण्याच्या ‘या’ बँकेत नोकरीची उत्तम संधी; अर्ज करा E-Mail

Job Alert (25)

करिअरनामा ऑनलाईन । इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे अंतर्गत (Job Alert) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदांच्या एकूण 06+ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2023 आहे.

संस्था – इंद्रायणी को-ऑप बँक पिंपरी-पुणे
भरले जाणारे पद –
1. मुख्य कार्यकारी अधिकारी
2. सहायक महाव्यवस्थापक (Job Alert)
3. व्यवस्थापक
पद संख्या – 06+ पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे, महाराष्ट्र (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2023
अर्ज करण्यासाठी E-Mail ID – [email protected], [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट- www.indrayanibank.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Survey of India Recruitment : तुम्ही 10 वी पास आहात!! भारताच्या सर्वेक्षण विभागात आहे नोकरीची उत्तम संधी; त्वरा करा

Survey of India Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत रिक्त (Survey of India Recruitment) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाल आहे. या भरतीच्या माध्यमातून मोटार चालक सह मेकॅनिक पदाच्या एकूण 21 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
संस्था – भारतीय सर्वेक्षण विभाग
भरले जाणारे पद –  मोटार चालक सह मेकॅनिक
पद संख्या – 21 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – PDF पहा

वय मर्यादा – (Survey of India Recruitment)
1. सर्वसाधारण श्रेणीतील अर्जदारांसाठी – 18 ते 27 वर्षे
2. SC/ST उमेदवारांसाठी – 18 ते 32 वर्षे
3. इतर मागासवर्गीयांसाठी – 18 ते 30 वर्षे (OBC)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. 10th pass
2. Knowledge of Hindi/English.
3. Should possess a valid driving license for both heavy and light vehicles. The license should also be valid for hilly areas and it must not have any adverse entries. (Survey of India Recruitment)
4. Should have a good knowledge of the general procedures of daily, weekly, and other types of maintenance of vehicles. He should be capable of locating defects and repairing the defects of the various components of Petrol/diesel engines, lighting systems, suspension and steering systems, mechanical transmission systems, and hydraulic brake systems of Motor transport vehicles and should have knowledge of various lubricants and their specific uses.
5. Should have adequate knowledge of the works of the fitter and should be well conversant with the duties of a Motor Mechanic.

निवड प्रक्रिया –
1. वरील पदाच्या पात्रता निकषांची पूर्तता करणार्‍या उमेदवारांना मोटार ड्रायव्हिंग आणि त्याची देखभाल/दुरुस्ती यांच्या वास्तविक ज्ञानाचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी आणि व्यावहारिक/कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.
उमेदवाराने हे लक्षात घ्यावे की केवळ अत्यावश्यक पात्रतेची पूर्तता त्यांना चाचणी आणि मुलाखतीसाठी बोलावण्यास पात्र ठरत नाही. या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून किंवा (Survey of India Recruitment) संबंधित एम्प्लॉयमेंट एक्सचेंजद्वारे मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त झाल्यास, संबंधित नियुक्ती प्राधिकरणाने योग्य निकष लागू करून चाचणीसाठी बोलावल्या जाणाऱ्या उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
2. निवड प्रक्रियेचा कालावधी (चाचणी आणि प्रात्यक्षिक/कौशल्य चाचणी) सुमारे 2 दिवसांपर्यंत वाढू शकतो आणि उमेदवारांनी स्वतःची चाचणी घेणे आवश्यक आहे. राहण्याची व्यवस्था. निवड चाचणीची तारीख थेट उमेदवारांना कळवली जाईल.
3. मुलाखत होणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – (Survey of India Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.surveyofindia.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

UPSC Toppers : हे आहेत 7 वर्षातील UPSC टॉपर्स; कोणाला मिळाले किती मार्क? जाणून घ्या कोण आहे बेस्ट…

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा ही (UPSC Toppers) जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यासाठी देशातील लाखो उमेदवार जीव तोडून मेहनत करतात. मेहनत करूनही आपली निवड होईलच याची शाश्वती नसते. परंतु असे काही उमेदवार आहेत जे यूपीएससीमध्ये अव्वल आले आहेत. गेल्या 7 वर्षात UPSC मध्ये टॉप करून IAS अधिकारी झालेल्या उमेदवारांनी प्रत्येक पेपरमध्ये किती मार्क्स मिळवले; हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

UPSC Toppers

1. UPSC वर्ष 2015 : टॉपर टीना डाबी (IAS)
निबंध- 145 मार्क
जनरल स्टडीज पेपर 1- 119 मार्क
जनरल स्टडीज पेपर 2- 84 मार्क
जनरल स्टडीज पेपर 3- 111 मार्क (UPSC Toppers)
जनरल स्टडीज पेपर 4 – 110 मार्क
ऑप्शनल 1 (पॉलिटिकल साइंस) – 128 मार्क
ऑप्शनल 2 (पॉलिटिकल साइंस) – 171 मार्क
लिखित कुल – 868 मार्क
इंटरव्यू – 195 मार्क
टोटल – 1063 मार्क

 

UPSC Toppers

2. UPSC वर्ष 2016 : टॉपर नंदिनी के आर
निबंध पेपर – 142 मार्क
जनरल स्टडीज पेपर 1 – 131 मार्क
जनरल स्टडीज पेपर 2 – 103 मार्क
जनरल स्टडीज पेपर 3 – 116 मार्क (UPSC Toppers)
जनरल स्टडीज पेपर 4 – 104 मार्क
ऑप्शनल 1 (कन्नड़ लिटरेचर) – 164 मार्क
ऑप्शनल 2 (कन्नड़ लिटरेचर) – 167 मार्क
लिखित कुल – 927 मार्क
इंटरव्यू – 193 मार्क
टोटल – 1120 मार्क

UPSC Toppers

3. UPSC वर्ष 2017 : टॉपर अनुदीप दुरीशेट्टी
निबंध पेपर – 155 मार्क
जनरल स्टडीज पेपर 1 – 123 मार्क
जनरल स्टडीज पेपर 2 – 123 मार्क
जनरल स्टडीज पेपर 3 – 136 मार्क
जनरल स्टडीज पेपर 4 – 95 मार्क
ऑप्शनल 1 (एंथ्रोपॉलोजी) – 171 मार्क
ऑप्शनल 2 (एंथ्रोपॉलोजी) – 147 मार्क
लिखित कुल – 950 मार्क (UPSC Toppers)
इंटरव्यू – 176 मार्क
टोटल – 1126 मार्क

 

UPSC Toppers

4. UPSC वर्ष 2018 : टॉपर कनिष्क कटारिया
निबंध पेपर – 133 मार्क
जनरल स्टडीज पेपर 1 – 98 मार्क
जनरल स्टडीज पेपर 2 – 117 मार्क
जनरल स्टडीज पेपर 3 – 117 मार्क
जनरल (UPSC Toppers) स्टडीज पेपर 4 – 116 मार्क
ऑप्शनल 1 (गणित) – 170 मार्क
ऑप्शनल 2 (गणित) – 191 मार्क
लिखित कुल – 942 मार्क
इंटरव्यू – 179 मार्क
टोटल – 1121 मार्क

UPSC Toppers

5. UPSC वर्ष 2019 : टॉपर प्रदीप सिंह (UPSC Toppers)
निबंध – 140 मार्क
जनरल स्टडीज पेपर-1 108 मार्क
जनरल स्टडीज पेपर-2 115 मार्क
जनरल स्टडीज पेपर-3 101 मार्क
जनरल स्टडीज पेपर-4 157 मार्क
ऑप्शनल पेपर-1 (पब्लिक एडमिनिस्ट्रेशन)- 148 मार्क
ऑप्शनल पेपर-2 (पब्लिक एडमिनिस्ट्रेशन) – 145 मार्क
लिखित परीक्षा के कुल मार्क्स – 914 मार्क
इंटरव्यू – 158 मार्क
टोटल – 1072 मार्क

UPSC Toppers

6. UPSC वर्ष 2020 : टॉपर शुभम कुमार
निबंध – 134 मार्क
जनरल स्टडीज-I 115 मार्क
जनरल स्टडीज-II 111 मार्क (UPSC Toppers)
सामान्य अध्ययन- III 092 मार्क
सामान्य अध्ययन- IV 166 मार्क
ऑप्शनल- I (एंथ्रोपोलोजी) – 170 मार्क
ऑप्शनल- II (एंथ्रोपोलोजी) – 150 मार्क
लिखित परीक्षा के कुल मार्क्स – 876 मार्क
इंटरव्यू – 176 मार्क
टोटल – 1054 मार्क

 

UPSC Toppers

7. UPSC वर्ष 2021: टॉपर श्रुति शर्मा
निबंध – (पेपर-1)- 132 मार्क
जनरल स्टडीज-I (पेपर 2)- 119 मार्क
जनरल स्टडीज- II (पेपर 3)- 128 मार्क
जनरल स्टडीज-III (पेपर 4)- 108 मार्क (UPSC Toppers)
जनरल स्टडीज पेपर IV (पेपर 5)- 139 मार्क
ऑप्शनल – I (हिस्ट्री) (पेपर 6)- 150 मार्क
ऑप्शनल – II (हिस्ट्री) (पेपर 7)- 156 मार्क
लिखित परीक्षा के कुल मार्क्स – 932 मार्क
इंटरव्यू – 173 मार्क
टोटल – 1105 मार्क
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Teacher Job Without B.Ed. : बी.एड. नसतानाही होता येतं सरकारी शिक्षक!! पहा कसं?

Teacher Job Without B.Ed.

करिअरनामा ऑनलाईन । केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या (Teacher Job Without B.Ed.) केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांसोबतच, तसेच विविध राज्यांमध्ये सरकारी शिक्षक भरती होत असताना, अनिवार्य पात्रतेनुसार शिक्षण पदवी अर्थात बी.एड. पदवी आवश्यक आहे. सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, वरिष्ठ माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यासाठी बीएड अनिवार्य आहे; असे सामान्यतः मानले जाते. मात्र सर्व प्रकरणांमध्ये असे होत नाही. सरकारी शिक्षकांच्या सर्व थेट भरतीमध्ये B.Ed अनिवार्य नाही आणि त्यापैकी एक पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (PGT) कॉम्प्युटर सायन्सचे पद आहे. केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि राज्यांच्या सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये पीजीटी कॉम्प्युटर सायन्सची भरती वेळोवेळी होत असते आणि या पदांसाठी अर्ज करण्यासाठी B.Ed आवश्यक नसते.

पीजीटी कॉम्प्युटर सायन्ससाठी काय आहे पात्रता (Teacher Job Without B.Ed.)
हायस्कूलच्या 9वी आणि 10वी तसेच इंटरमिजिएट 11वी आणि 12वी स्तरावर पीजीटी कॉम्प्युटर सायन्स लेक्चररच्या भरतीसाठी, उमेदवारांनी कॉम्प्युटर सायन्स (Teacher Job Without B.Ed.) किंवा आयटीमध्ये BE/B.Tech असणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रवाहात B.Tech आणि PG डिप्लोमा इन कॉम्प्युटर किंवा M.Sc in Computer Science किंवा Master of Computer Application (MCA) किंवा Bachelor of Computer Application (BCA) किंवा DOEACC चे B किंवा C स्तर पूर्ण केलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त, कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी आणि संगणकातील पीजी डिप्लोमा असलेले उमेदवार देखील या पदासाठी पात्र आहेत.

पीजीटी कॉम्प्युटर सायन्स भरतीनंतर प्रमोशनसाठी बीएड आवश्यक
जरी सरकारी शाळांमध्ये पीजीटी कॉम्प्युटर सायन्सची भरती बीएड पदवीशिवाय केली जाते, परंतु उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की एकदा नियुक्ती झाल्यानंतर, पदोन्नतीची संधी फक्त (Teacher Job Without B.Ed.) बीएड पदवी प्राप्त केलेल्या शिक्षकांनाच दिली जाते. अशा परिस्थितीत पीजीटी कॉम्प्युटर सायन्स म्हणून भरती झाल्यानंतर उमेदवारांच्या पदोन्नतीसाठी बीएड पदवी अनिवार्य आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com