Home Blog Page 302

Job Alert : 8वी ते 10वी पाससाठी मुंबईत नोकरी; नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 281 पदांवर भरती सुरु

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये रिक्त पदांच्या (Job Alert) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण 281 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे.
संस्था – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
पद संख्या – 281 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरली जाणारी पदे – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) फिटर – 42 पदे
2) मेसन (BC) – 08 पदे
3) I&CTSM – 03 पदे
4) इलेक्ट्रिशियन – 38 पदे
5) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 24 पदे
6) इलेक्ट्रोप्लेटर – 01 पद
7) फाउंड्रीमन – 01 पद (Job Alert)
8) मेकॅनिक डिझेल – 32 पदे
9) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 07 पदे
10) MMTM – 12 पदे
11) मशीनिस्ट – 12 पदे
12) पेंटर (G) – 09 पदे
13) पॅटर्न मेकर – 02 पदे
14) मेकॅनिक Reff. AC – 07 पदे
15) शीट मेटल वर्कर – 03 पदे
16) पाईप फिटर – 12 पदे
17) शिपराईट (वुड) – 17 पदे
18) टेलर (G) – 03 पदे
19) वेल्डर (G & E) – 19 पदे

  • Two Year Training
    1) रिगर शिपराईट (स्टील) – 12 पदे
    2) फोर्जर आणि हीट ट्रीटर – 01 पद
    3) शिपराईट (स्टील) – 16 पदे

वय मर्यादा – जास्तीत जास्त 21 वर्षे
SC/ST – वयात सवलत
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 6000/- ते 7000/- रुपये दरमहा

शारीरिक पात्रता – (Job Alert)
उंची – 150 से.मी.
वजन – 45 किलो पेक्षा कमी नसावे
छातीचा विस्तार 5 सेमीपेक्षा जास्त (Job Alert)
डोळ्यांची दृष्टी 6/6 ते 6/9 (चष्म्यासह 6/9 दुरुस्त)
बाह्य आणि अंतर्गत अवयव सामान्य असणे आवश्यक आहे.
(शारीरिक फिटनेस मानके 14 नोव्हेंबर 1996 च्यानुसार आहेत.)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Talathi Bharti 2023 : सर्वात मोठी बातमी!! महाराष्ट्रात तलाठी पदाच्या 4,625 जागांच्या भरतीसाठी सरकारने काढले आदेश

Talathi Bharti 2023 (7)

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या (Talathi Bharti 2023) उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाची प्रारूप जाहिरात सध्या तयार झाली आहे. या जाहिरातीनुसार महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात एकूण 4625 जागांसाठी तलाठी प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.
महसूल व वन विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशात महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.

17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे (Talathi Bharti 2023) आदेशात म्हटले आहे. तसेच सदर जाहिरात सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच जाहिरातीची माहिती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंकवर उपलब्ध आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल (कमी-जास्त) होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पदसंख्या आणि आरक्षणामध्ये बदल झाल्यास (Talathi Bharti 2023) याबाबतची घोषणा, सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

जाहीर करण्यात आलेली तलाठी भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबवली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या-त्या जिल्ह्यात भरावयाच्या (Talathi Bharti 2023) पदांचा विचार करुन, प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्ह्याकरताच विचारात घेतले जातील.
त्याचा अन्य जिल्ह्यातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही. तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी हे संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी असतील, परंतु निवड झालेल्या उमेदवारास उपविभाग नेमून देण्याचे सर्व अधिकार हे संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना असतील.
तलाठी भरतीची प्रारूप जाहिरात येथे पहा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांवर भरती सुरु; इथे पाठवा अर्ज

Job Notification (56)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (Job Notification) अंतर्गत, पनवेल महानगरपालिकेत फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 15 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.
संस्था – राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, पनवेल
भरले जाणारे पद – फार्मासिस्ट
पद संख्या – 15 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जून 2023
E-Mail – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पनवेल महानगरपालिका वैदयकीय आरोग्य विभाग देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी पनवेल, पिन – 41006

नोकरी करण्याचे ठिकाण – पनवेल
वय मर्यादा – 65 वर्षे
अर्ज फी – (Job Notification)
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 100/-
भरतीचा तपशील –

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 12th+ Diploma (D.Pharm/B.Pharm)
मिळणारे वेतन – रु. 17,000/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. पुर्ण माहिती भरलेला फॉर्म
2. वयाचा पुरावा (Job Notification)
3. पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
4. गुणपत्रिका
5. महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
6. शासकीय/निमशासकीय / खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे
7. आधारकार्ड
8. सध्याचा फोटो
9. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
10. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
11. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
12. Domicile Certificate (Job Notification)
13. राष्ट्रीयकृत बँकेचा Demand Draft
अर्ज, धनाकर्ष व आवश्यक कागदपत्रे एकाच लिफाफ्यात बंद करुन सादर करावे.

निवड प्रक्रिया – (Job Notification)
1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणा–या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार / गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकार मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
2. उमेदवाराची निवड करावयाची असल्यास शासनाच्या (Job Notification) मार्गदर्शक सुचनांनुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दि.१७/०३/२०२२ रोजीच्या पत्रानुसार निकष लावून १:३ व १:५ उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी/ पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण. अतिरिक्त अर्हता, अनुभव विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.

Panvel Mahanagarpalika Jobs 2023काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अर्ज नमुन्यासाठी येथे CLICK करा – Form
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Results 2023 : पाहिजे होते 40 टक्के..पण मिळाले 35 टक्के; ठाण्याचा विशाल 10 वीत काठावर पास

SSC Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल (SSC Results 2023) जाहीर झाला आहे. या निकालात ठाण्याच्या उथळसर भागातील चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या विशाल कराड या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्वच विषयांत 35 टक्के गुण मिळवून रेकॉर्ड केलं आहे. त्याच्या या निकालाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

SSC Results 2023 (4)

विशाल हा शिवाईनगर येथील शिवाई विद्यालयात शिकत होता. त्याचे वडील अशोक कराड रिक्षा चालवून कुटुंब चालवतात. विशालची आई ज्योती कराड या दिव्यांग असून (SSC Results 2023) त्या घरकाम करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावतात. बेताची परिस्थिती असलेल्या विशालने खूप शिकून मोठे बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. 35 टक्के गुण मिळाले तरी प्रचंड मेहनत करून भविष्यात मॅकेनिकल इंजिनिअर बनणार असल्याचे त्याने सांगितले.

 

SSC Results 2023 (6)

दरम्यान, त्याला सर्वच विषयांत मिळालेले 35 टक्के गुण हे यश इतर मुलांप्रमाणेच आहे. त्याच्या यशात आम्ही आनंदी आहोत, असे मत त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त (SSC Results 2023) केले. विशाल म्हणाला की, मला 40 टक्क्यांची अपेक्षा होती, पण जे काही गुण मिळाले त्यात मी समाधानी आहे. निकाल हातात आल्यावर प्रथम मी पास आहे का, हे तपासले त्यानंतर सगळ्या विषयांत 35 मार्क मिळाल्याचे दिसले. आम्ही सर्व या यशाने खुश असल्याचे विशालने सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Story : IAS होवून आई-वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण; बिझनेससाठी सोडली नोकरी; कमावलं भरपूर नाव आणि पैसा 

IAS Story Baalgopaal Chandrashekhar

करिअरनामा ऑनलाईन । आज सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (IAS Story) तरुण वर्ग जीवतोड मेहनत करताना दिसतात. सरकारी नोकरीच्या मागे धावणाऱ्या अनेकांनी तगड्या पॅकेजच्या नोकऱ्या सोडल्याची अनेक उदाहरणे आहेत. स्वप्नाच्या मागे धावताना हे तरुण अहोरात्र मेहनत घेतात. काहींना यामध्ये यश मिळते तर काहींना अपयशाचा सामना करावा लागतो. अशाच एका मुलाने आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC चा अभ्यास सुरु केला आणि विशेष म्हणजे त्यांना यामध्ये भरघोस यश मिळालं अन् ते IAS ऑफिसर झाले. पण नोकरीच्या 6 वर्षातच त्यांनी IAS पदाचा राजिनामा देत बिझनेस करायचं ठरवलं. पाहूया या तरुणाला व्यवसायात किती आणि कसं यश मिळालं…
अचानक घेतला नोकरी सोडण्याचा निर्णय
बालगोपाळ चंद्रशेखर यांचा जन्म केरळमध्ये  झाला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी सुरु केली. 1976 मध्ये ते ही परीक्षा पास झाले. त्यानंतर ते (IAS Story) ट्रेनिंगसाठी मणिपूरला गेले. ते 1977 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. मुलाच्या या कामगिरीवर त्याचे आई-वडील बेहद खुष होते. चंद्रशेखर उत्तम पद्धतीने IAS पद भूषवत असताना त्यांनी अचानकपणे 1983  मध्ये सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या पदाचा देत त्यांनी खाजगी क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं ठरवलं.

बायोमेडिकल उपकरण निर्माण करणाऱ्या कंपनीची स्थापना (IAS Story)
बालगोपाळ चंद्रशेखर यांनी भाई सी पद्मकुमार यांच्यासोबत बायोमेडिकल उपकरण निर्माण करणारी कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. Terumo Penpol या नावाने त्यांनी कंपनीही सुरु केली. त्यांनी ही कंपनी सुरु करण्यापूर्वी  तिरुवनंतपुरम येथील श्री चित्रा तिरुनल इंस्टीट्यूट फॉर (IAS Story) मेडिकल साइंसेज एंड टेक्नोलॉजीला भेट दिली होती. या संस्थेचे काम बघून ते प्रेरित झाले आणि आपणही असं काही तरी करु शकतो; या दृष्टीने त्यांनी वाटचाल सुरु केली. यासाठी त्यांनी भरतातील सर्वोच्च अशा IAS पदाचा राजिनामा दिला.

देशातील सर्वात मोठी रक्त पिशवी उत्पादक कंपनी
बालगोपाल चंद्रशेखर यांच्या पेनपोल कंपनीने 1987 मध्ये 1 कोटी रुपये खर्चून रक्ताच्या पिशव्या उत्पादन करण्यास सुरुवात केली. चंद्रशेखर यांनी 1999 मध्ये जपानी (IAS Story) कंपनी Terumo सोबत संयुक्त उपक्रम करून या कंपनीला नवीन उंचीवर नेवून पोहचवले. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी रक्त पिशवी उत्पादक कंपनी समजली जाते.
बिझनेसमधून घेतली रिटायर्डमेंट
चंद्रशेखर यांनी 2012 मध्ये आपला कंपनीतील हिस्सा (IAS Story) एका जपानी भागीदाराला विकला. तसेच 26 वर्षांच्या यशस्वी व्यावसायिक कारकीर्दीतून ते निवृत्त झाले. 2015 ते 2021 दरम्यान बालगोपाल चंद्रशेखर यांनी फेडरल बँकेत अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून काम केले आहे .
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IBPS RRB Recruitment : बंपरभरती!! ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी IBPS अंतर्गत 8594 पदांवर भरतीची घोषणा

IBPS RRB Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । IBPS ने देशातील सर्वात मोठ्या भरतीची (IBPS RRB Recruitment) घोषणा केली आहे. सरकारी बँकेत लिपिक आणि PO बनण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. IBPS ने तब्बल 8594 जागांवर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. दि. 01 जूनपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.
संस्था – IBPS
भरली जाणारी पदे – (IBPS RRB Recruitment)
कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
पद संख्या – 8594 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2023 आहे.
फी –
खुला प्रवर्ग – रु. 850/-
राखीव प्रवर्ग – रु. 175/- (IBPS RRB Recruitment)

भरली जाणारी पदे आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 5538 पदे
शैक्षणिक पात्रता 
: कोणत्याही शाखेतील पदवी.
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – 2485 पदे
शैक्षणिक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील पदवी.
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 60 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 03 पदे
शैक्षणिक पात्रता 
: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव (IBPS RRB Recruitment)

5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 08 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 24 पदे
शैक्षणिक पात्रता : (
i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
7) ऑफिसर स्केल-II (CA) – 21 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
8) ऑफिसर स्केल-II (IT) – 67 पदे
शैक्षणिक पात्रता : 
(i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव

9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) – 332 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 73 पदे
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

काही महत्वाच्या तारखा – (IBPS RRB Recruitment)
1. On-line registration including Edit/Modification of Application by candidates 01/06/2023 – 21/06/2023
2. Payment of Application Fees/Intimation Charges (Online) To be announced
3. Download of call letters for Pre-Exam Training To be announced
4. Conduct of Pre-Exam Training 17th July 2023 – 22nd July 2023
5. Download of call letters for online examination— Preliminary To be announced
6. Online Examination— Preliminary 5th, 6th, 12th, 13th, and 19th August 2023
7. Result of Online exam— Preliminary To be announced (IBPS RRB Recruitment)
8. Download of Call letter for Online exam— Main / Single To be announced,
9. Online Examination— Main / Single 10th and 16th September 2023
10. Declaration of Result – Main/ Single (For Officers Scale I, II and III) To be announced

Application Fee For IBPS RRB Officer Scale and Office Assistant
Application Fees/ Intimation Charges (Online payment from 01.06.2023 to 21.06.2023 both dates
inclusive)
1. Officer (Scale I, II & III)
– Rs.175/- (Inclusive of GST) for SC/ST/PWBD candidates.
– Rs.850/- (Inclusive of GST) for all others (IBPS RRB Recruitment)
2. Office Assistant (Multipurpose)
– Rs.175/- (Inclusive of GST) for SC/ST/PWBD/EXSM candidates.
– Rs.850/- (Inclusive of GST) for all others

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
 ऑनलाईन अर्ज करा
पद क्रमांक 1 – APPLY
पद क्रमांक 2 – APPLY
पद क्रमांक 3 ते 10 – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ibps.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

DIAT Recruitment 2023 : पुण्याच्या डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ‘या’ पदांवर नवीन उमेदवारांची निवड

DIAT Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध रिक्त (DIAT Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.
संस्था – प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे
भरले जाणारे पद – (DIAT Recruitment 2023)
1. वैज्ञानिक अधिकारी – 2 पदे
2. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 5 पदे
3. प्रयोगशाळा सहाय्यक – 5 पदे
4. सहाय्यक – 5 पदे
पद संख्या – 17 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज  करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज फी –
वैज्ञानिक अधिकारी – Rs. 1000/-
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक – Rs. 500/-
वय मर्यादा –
1. वैज्ञानिक अधिकारी – 40 वर्षे
2. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 30 वर्षे
3. प्रयोगशाळा सहाय्यक – 28 वर्षे (DIAT Recruitment 2023)
4. सहाय्यक – 28 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत/लिखित चाचणी/व्यापार चाचणी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैज्ञानिक अधिकारी – Bachelor degree in Science
2. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक Bachelor’s degree in Science or Three Years full-time Diploma in Chemical Engineering / Technology
3. प्रयोगशाळा सहाय्यक – Three Years full-time Diploma in relevant field or Bachelor degree in Science (Physics/Electronics) or equivalent (DIAT Recruitment 2023)
4. सहाय्यक Bachelor’s Degree with at least second division or its equivalent grade, accurate speed of 8000 key depressions per hour for Data Entry in the computer. Proficiency and knowledge of computer applications and operations*.

असा करा अर्ज – (DIAT Recruitment 2023)
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ई-मेलवर किंवा हाताने लिहलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज सादर करावे.
4. विशिष्ट पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी प्रथम स्वतःची नोंदणी करावी, महत्त्वाच्या सूचना आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
5. अर्जदारांना अर्ज पूर्ण करावा लागेल, तो ऑनलाइन सबमिट करावा लागेल आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढावी लागेल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – diat.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SSC Results 2023 : अखेर ठरलं!! उद्या 1 वाजता जाहीर होणार 10वीचा निकाल; या लिंकवर पहा तुमचा निकाल

SSC Results 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । प्रचंड उत्सुकता लागून राहिलेल्या 10 वीच्या (SSC Results 2023) निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. 10 वी बोर्डाचा निकाल कधी लागणार? याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे. हाती आलेल्या  महितीनुसार उद्या दि. 2 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता 10 वीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल कुठे आणि कसा पाहायचा याबाबत जाणून घेवूया…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल 2023 मध्ये 10 वी ची परीक्षा घेण्यात आली होती.

इथे पहा निकाल – (SSC Results 2023)
1. www.mahresult.nic.in

2. http://sscresult.mkcl.org
3. https://ssc.mahresults.org.in
4. www.mahresult.nic.in
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

निकाल पाहण्यासाठी या स्टेप्स करा फॉलो – (SSC Results 2023)
1. दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
2. दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. (SSC Results 2023)
3. तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
4.  दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Entrepreneur Success Story : सातारच्या पठ्ठ्याची दिल्लीत छाप; नव्या संसद निर्मितीत केलं ‘हे’ काम

Entrepreneur Success Story

करिअरनामा ऑनलाईन । देश-विदेशात अनेक क्षेत्रात सातारच्या (Entrepreneur Success Story) तरुणांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. नव्या संसद भवनाच्या निर्मितीतही एका सातारकराला आपले योगदान देण्याची मोठी संधी मिळाली आणि या तरुणाने या संधीचं सोनं केलं. सातारकरांसह महाराष्ट्रासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.
पाटेघरचा तरुण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नवीन संसद भवनाच्या इमारतीत आपल्या कामाचा ठसा उमटवणाऱ्या तरुणाचं प्रकाश मारुती शेलार असं नाव आहे. ते सातारा तालुक्यातील परळी विभागातील पाटेघर गावचे रहिवासी आहेत. सध्या ते व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत वास्तव्यास असतात.

Entrepreneur Success Story

स्टील फॅब्रिकेशन व्यवसायात नावलौकिक
गेली 20 वर्षे ते मेटल फॅब्रिकेशनच्या उद्योगात कार्यरत आहेत. मुंबईतील विविध नामवंत सिनेकलावंत, राजकीय व्यक्तींची घरे त्याचबरोबर भव्य इमारती, सिनेमागृहे, मॉल्स या ठिकाणी शेलार यांनी स्टील फॅब्रिकेशनच्या कामांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या कामातील सुबकता, नावीन्यपूर्ण कलाकृती, वक्तशीरपणा या गोष्टींमुळे त्यांचा नाव लौकिकही सर्वदूर पोचला आहे. त्यातूनच गेल्या वर्षी त्यांना नवीन संसद भवनाच्या निर्मितीसाठी काम करण्याची संधी मिळाली. संसद भवनाच्या लोकसभा अन् राज्यसभेतील खासदारांच्या बाकावर असलेल्या नावाच्या पाट्या बनविण्यासह अन्य फॅब्रिकेशन कामांची जबाबदारी श्री. शेलार यांच्यावर सोपवण्यात आली.

Entrepreneur Success Story

…हे माझे भाग्यच
प्रकाश शेलार म्हणतात; “संसद भवनचे मुख्य कंत्राटदार नरसी इंटेरियर विभागाचे श्री. नरसी, कमल सुतार, दिनेश सुतार तसेच सहकारी संतोष कदम यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे मी हे काम वेळेत पूर्ण करू शकलो. नव्या संसद भवनाच्या निर्मितीत थोड्या  प्रमाणात का होईना पण मला आणि माझ्या टीमला सहभागी होता आले; हे माझे भाग्य आहे.  सातारकरांसाठी ही बाब अभिमानास्पद आहे.”

Entrepreneur Success Story

सामाजिक कार्याची आवड
श्री. शेलार हे व्यवसायानिमित्त मुंबईत असले, तरी आपल्या मुळ गावाकडे ते आपोआप ओढले जातात. सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या शेलार यांनी सातारकरांना एकत्र घेऊन ‘समर्थ प्रतिष्ठान’ची स्थापना केली आहे. प्रतिष्ठानच्या  कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना ते या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवतात. तसेच ते मीरा-भाईंदर शहरात मनसेचे पदाधिकारी म्हणूनही जबाबदारी पार पाडताना दिसतात.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Police Patil Bharti 2023 : राज्याच्या ‘या’ जिल्ह्यात पोलिस पाटील भरती सुरु; पात्रता फक्त 10 वी पास

Police Patil Bharti 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । चंद्रपूर जिल्हयातील मुल उपविभागाचे (Police Patil Bharti 2023) उपविभागीय दंडाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रातील (मुल- सावली तालुक्यातील) गावात पोलीस पाटील पद भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
विभाग – चंद्रपूर जिल्हा मुल उपविभागाचे उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यक्षेत्र (मुल- सावली तालुक्यातील गावात)
भरले जाणारे पद – पोलीस पाटील
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मूल, जिल्हा- चंद्रपूर.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 01 जून 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2023.

नोकरी करण्याचे ठिकाण – मुल, चंद्रपुर
वय मर्यादा – 25 ते 45 वर्षे
परीक्षा फी – (Police Patil Bharti 2023)
1. खुल्या प्रवर्गासाठी – Rs. 500/-
2. आरक्षित/ आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी – Rs. 300/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. पोलस पाटील भरतीबाबत अर्ज उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, मुल येथून प्राप्त करू घ्यावे.
3. उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात कार्यालयीन दिवसी दररोज सकाळी 11.00 ते 5.00 यावेळेत अर्ज स्विकारण्यात येतील. अर्ज स्विकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाही. (Police Patil Bharti 2023)
4. अर्जामध्ये उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार संपुर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे. अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही. 5. अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही याची नोंद घ्यावी.
6. अर्जदार यांनी ऑफलाईन फॉर्म भरताना गावाचे नाव, आरक्षण, याची खात्री करुन अर्ज भरावे. अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत उमेदवाराची राहील.

निवड प्रक्रिया –

Mul Chandrapur Police Patil Bharti 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (Police Patil Bharti 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –PDF

अधिकृत वेबसाईट – chanda.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com