Job Alert : 8वी ते 10वी पाससाठी मुंबईत नोकरी; नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत 281 पदांवर भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये रिक्त पदांच्या (Job Alert) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण 281 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे.
संस्था – नेव्हल डॉकयार्ड, मुंबई
पद संख्या – 281 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई

भरली जाणारी पदे – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) फिटर – 42 पदे
2) मेसन (BC) – 08 पदे
3) I&CTSM – 03 पदे
4) इलेक्ट्रिशियन – 38 पदे
5) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 24 पदे
6) इलेक्ट्रोप्लेटर – 01 पद
7) फाउंड्रीमन – 01 पद (Job Alert)
8) मेकॅनिक डिझेल – 32 पदे
9) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 07 पदे
10) MMTM – 12 पदे
11) मशीनिस्ट – 12 पदे
12) पेंटर (G) – 09 पदे
13) पॅटर्न मेकर – 02 पदे
14) मेकॅनिक Reff. AC – 07 पदे
15) शीट मेटल वर्कर – 03 पदे
16) पाईप फिटर – 12 पदे
17) शिपराईट (वुड) – 17 पदे
18) टेलर (G) – 03 पदे
19) वेल्डर (G & E) – 19 पदे

  • Two Year Training
    1) रिगर शिपराईट (स्टील) – 12 पदे
    2) फोर्जर आणि हीट ट्रीटर – 01 पद
    3) शिपराईट (स्टील) – 16 पदे

वय मर्यादा – जास्तीत जास्त 21 वर्षे
SC/ST – वयात सवलत
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 6000/- ते 7000/- रुपये दरमहा

शारीरिक पात्रता – (Job Alert)
उंची – 150 से.मी.
वजन – 45 किलो पेक्षा कमी नसावे
छातीचा विस्तार 5 सेमीपेक्षा जास्त (Job Alert)
डोळ्यांची दृष्टी 6/6 ते 6/9 (चष्म्यासह 6/9 दुरुस्त)
बाह्य आणि अंतर्गत अवयव सामान्य असणे आवश्यक आहे.
(शारीरिक फिटनेस मानके 14 नोव्हेंबर 1996 च्यानुसार आहेत.)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com