DIAT Recruitment 2023 : पुण्याच्या डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ‘या’ पदांवर नवीन उमेदवारांची निवड

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध रिक्त (DIAT Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 21 जून 2023 आहे.
संस्था – प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे
भरले जाणारे पद – (DIAT Recruitment 2023)
1. वैज्ञानिक अधिकारी – 2 पदे
2. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 5 पदे
3. प्रयोगशाळा सहाय्यक – 5 पदे
4. सहाय्यक – 5 पदे
पद संख्या – 17 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज  करण्याची शेवटची तारीख – 21 जून 2023

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
अर्ज फी –
वैज्ञानिक अधिकारी – Rs. 1000/-
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक – Rs. 500/-
वय मर्यादा –
1. वैज्ञानिक अधिकारी – 40 वर्षे
2. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक – 30 वर्षे
3. प्रयोगशाळा सहाय्यक – 28 वर्षे (DIAT Recruitment 2023)
4. सहाय्यक – 28 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत/लिखित चाचणी/व्यापार चाचणी
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वैज्ञानिक अधिकारी – Bachelor degree in Science
2. वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक Bachelor’s degree in Science or Three Years full-time Diploma in Chemical Engineering / Technology
3. प्रयोगशाळा सहाय्यक – Three Years full-time Diploma in relevant field or Bachelor degree in Science (Physics/Electronics) or equivalent (DIAT Recruitment 2023)
4. सहाय्यक Bachelor’s Degree with at least second division or its equivalent grade, accurate speed of 8000 key depressions per hour for Data Entry in the computer. Proficiency and knowledge of computer applications and operations*.

असा करा अर्ज – (DIAT Recruitment 2023)
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ई-मेलवर किंवा हाताने लिहलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरुन अर्ज सादर करावे.
4. विशिष्ट पदासाठी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी प्रथम स्वतःची नोंदणी करावी, महत्त्वाच्या सूचना आणि जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
5. अर्जदारांना अर्ज पूर्ण करावा लागेल, तो ऑनलाइन सबमिट करावा लागेल आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढावी लागेल.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – CLICK
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – diat.ac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com