Home Blog Page 207

Teachers Recruitment : शिक्षक पाहिजेत!! ‘या’ शैक्षणिक व क्रीडा संकुलात नोकरीसाठी थेट द्या मुलाखत

Teachers Recruitment (2)

करिअरनामा ऑनलाईन । ATMA मलिक शैक्षणिक (Teachers Recruitment) आणि क्रीडा संकुल, अहमदनगर अंतर्गत कायम विना अनुदानित पदांच्या एकूण 64 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. 23 ते 25 नोव्हेंबर 2023 या कालावधीत मुलाखती होणार आहेत.

संस्था – ATMA मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल, अहमदनगर
भरले जाणारे पद – कायम विना अनुदानित
पद संख्या – 64 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 23 ते 25 नोव्हेंबर 2023
मुलाखतीचा पत्ता – आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, शिर्डी- कोपरगाव रोड, मु.पो. कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर ४२३६०१

Atma Malik Ahmednagar Bharti 2023

अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला (Teachers Recruitment) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. मुलाखतीची तारीख 23 ते 25 नोव्हेंबर 2023 आहे.
4. अर्जदारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Teachers Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – atmamalikonline.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : ‘या’ महानगरपालिकेने काढली भरतीची जाहिरात; विविध पदांवर मिळणार नोकरी; पात्रता 12 वी पास ते पदवीधर

Job Alert (84)

करिअरनामा ऑनलाईन । चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि MPW पदांच्या 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023.

संस्था – चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर
भरली जाणारी पदे –
1. वैद्यकीय अधिकारी – 15 पदे
2. स्टाफ नर्स – 11 पदे
3. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 11 पदे
पद संख्या – 37 पदे (Job Alert)
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, चंद्रपूर महानगरपालिका.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Job Alert)
1. वैद्यकीय अधिकारी – MBBS + महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रेजिस्ट्रेशन
2. स्टाफ नर्स – 12 वी विज्ञान + GNM
3. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – 12 वी विज्ञान + पेरामेडिकल कोर्स किंवा स्वछता निरीक्षक कोर्स
वय मर्यादा –
1. खुला – 18 ते 38 वर्षे
2. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट
नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://cmcchandrapur.com/pages/home.php#
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : सरकारी नोकरीची मोठी संधी!! आरोग्य सेवा महासंचालनालयात ‘या’ पदावर भरती सुरु; 487 पदे रिक्त

Government Job (29)

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीचा शोध घेणाऱ्या (Government Job) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आरोग्य सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्रुप B & C (रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर पदांच्या एकूण 487 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – आरोग्य सेवा महासंचालनालय
भरली जाणारी पदे – रिक्त पदाचे नाव : ग्रुप B & C (रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर आणि इतर पदे
पद संख्या – 487 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023

निवड प्रक्रिया – परीक्षा
परीक्षेची तारीख – डिसेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/GNM/MSW/इंजीनिअरिंग पदवी/डिप्लोमा
वय मर्यादा – (Government Job)
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 नोव्हेंबर 2023 रोजी, 18 ते 25/27/30/40 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS – ₹600/-
2. [SC/ST/PWD/महिला – ₹450/-]
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://hlldghs.cbtexam.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NIO Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये सरकारी नोकरीची संधी; ‘ही’ पदे रिक्त

NIO Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा (NIO Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (अ‍ॅलोपॅथिक सिस्टीम), प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असिस्टंट पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आणि 08 डिसेंबर 2023 (पदानुसार) आहे.

संस्था – नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा
भरले जाणारे पद – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (अ‍ॅलोपॅथिक सिस्टीम), प्रोजेक्ट असोसिएट-II, प्रोजेक्ट असोसिएट-I, प्रोजेक्ट असिस्टंट
पद संख्या – 09 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – गोवा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2023 आणि 08 डिसेंबर 2023 (पदानुसार)

निवड प्रक्रिया – मुलाखत
अर्ज पाठविण्याचा पत्ता – CSIR-NIO, Dona Paula, Goa
भरतीचा तपशील – (NIO Recruitment 2023)

पद पद संख्या 
प्रोजेक्ट असोसिएट-II 04
प्रोजेक्ट असोसिएट-I 03
प्रोजेक्ट असिस्टंट 02


असा करा अर्ज –

1. वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जाचा फॉर्म (A-4 आकाराच्या कागदावर) फक्त निळ्या किंवा काळ्या शाईचा वापर करून इंग्रजी कॅपिटल (ब्लॉक) अक्षरांमध्ये भरायचा आहे.
3. उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा आहे.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर (NIO Recruitment 2023) सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
6. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
7. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अशी होणार निवड –
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीस हजर राहावे.
4. मुलाखत 08 डिसेंबर 2023 या तारखेला घेण्यात येणार आहे .
5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.nio.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : याने कित्येक कठीण परीक्षा झटक्यात क्रॅक केल्या; एक ना अनेक सरकारी पदं सोडली… पण आज आहे युवकांसाठी मेंटॉर

Career Success Story of Gaurav Kaushal

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या कथेत तुम्हाला गौरव कौशल (Career Success Story) भेटेल. गौरव हा मूळचा हरियाणाचा आहे. त्याचे शालेय शिक्षण पंचकुला येथे झाले. गौरव कौशलने बारावीनंतर अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी JEE MAIN आणि ADVANCE परीक्षा दिली. ही परीक्षा देशातील कठीण प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. यामध्ये तो पास झाला आणि त्याला आयआयटी दिल्लीत (IIT Delhi) प्रवेशही मिळाला. तेथे त्याने वर्षभर शिक्षण घेतले पण त्याचे समाधान होत नव्हते. त्यामुळे गौरवने IIT सोडली.

उच्च शिक्षित आहे गौरव
दरवर्षी लाखो विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न पाहतात, त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात परंतु काही मोजकेच त्यांचे स्वप्न सत्यात उतरवू शकतात. गौरव आयआयटी दिल्लीमध्ये एक वर्ष बीटेक (B.Tech) शिकला, इथून बाहेर पडल्यानंतर बीआयटीएस पिलानीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले. इथूनही त्याने कॉलेज आणि कोर्स एका वर्षानंतर सोडला. यानंतर शेवटी पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजमधून बी.टेक. केले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी देशसेवा करण्याचे ठरवले आणि शिक्षण घेत असतानाच त्यांनी नागरी सेवा परीक्षेची तयारी केली. 2012 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतातून 38 वा क्रमांक मिळवला. त्याची IDES (इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस) मध्ये नियुक्ती झाली.

मिळालेली अनेक उच्च सरकारी पदे नाकारली (Career Success Story)
गौरवने एसएससी सीजीएल (SSC CGL) परीक्षा देखील पास केली आहे. पण तिथे त्याला मिळालेले पद त्याने स्वीकारले नाही. UPSC परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी तो मार्गदर्शन करत असे. UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांने हिमाचल प्रदेश कसौली येथे CEO म्हणून काम केले. चंदीगडमध्ये डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणून काम केले, जालंधरमध्ये डिफेन्स इस्टेट ऑफिसर म्हणूनही काम केले. त्यानंतर त्याने नोकरीचा राजीनामा दिला.

सोशल मिडियावर परीक्षा आणि फिटनेसविषयी करतो मार्गदर्शन 
गौरव सध्या कंटेंट क्रिएटर म्हणून काम करतो. UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर 11 वर्षांनी त्याने नोकरी सोडली, आता तो UPSC देण्यास इच्छुक असणाऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्याने दोनदा JEE क्रॅक केली होती त्याचे यूट्यूब (YouTube) चॅनल आणि इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ येतात. तो नियमितपणे (Career Success Story) परीक्षेची रणनीती कशी असावी आणि फिटनेस कसा ठेवायचा यावर व्लॉग करतो. गौरवने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर माहिती दिली आहे की, तो UPSC CSE-2012 चा विद्यार्थी आहे. विद्यार्थ्यांसाठी तो मार्गदर्शक आहे. UPSC CSE, IIT-JEE आणि SSC CGL परीक्षा त्याने पास केली आहे. तो फिटनेसच्या बाबतीत जागरूक असून गेल्या 16 वर्षांपासून तो फिटनेस राखण्यात उत्साही दिसतो. त्याचे लग्न नॅन्सी लूम्बाशी झाले आहे.

गौरवचा ‘या’ गोष्टीवर आहे विश्वास
गौरव कौशलचा असा विश्वास आहे की भारतात पुरेशी युवाशक्ती आहे. त्यांना योग्य दिशा मिळाली तर आपल्या देशाची स्थिती सुधारू शकते. त्यांच्या मार्गदर्शनाने जर एखादा मुलगा आयएएस होण्यात यशस्वी झाला तर ती त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्राप्ती असेल; असे तो मानतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

OBC Scholarship : ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!! परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना 12 कोटींची शिष्यवृत्ती मंजूर

OBC Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या (OBC Scholarship) ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हे विद्यार्थी आर्थिक संकटात असल्याने शासनाने याबाबत दखल घेऊन तातडीने कार्यवाही केली आहे. आता परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील (OBC) विद्यार्थ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख शासनाने मंजूर केले असून इतर मागास व बहुजन कल्याण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

शिष्यवृत्तीचे 12 कोटी 88 लाख रुपये शासनाकडून मंजूर
परदेशात उच्च शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या ओबीसी समाजातील 50 विद्यार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. सरकारने 30 ऑगस्टला या विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली. त्यातील काही विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू झाल्याने ते परदेशातील (OBC Scholarship) विद्यापीठांमध्ये दाखलही झाले. परदेशात जाण्यासाठी विमानाच्या तिकिटांची रक्कम, तेथील वसतिगृहाचे भाडे, शिक्षण शुल्क, विमा शुल्क, तसेच दैनंदिन गरजांसाठीची रक्कम देण्याचे सरकारने जाहीर केले; परंतु ते मिळाले नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक चणचण भासू लागली. विद्यार्थ्यांनी बहुजन कल्याण विभागाकडे विचारणा केली असता, काही दिवसांत पैसे खात्यावर जमा होणार असल्याने तूर्तास विद्यार्थ्यांना स्वत:चे पैसे खर्च करा, असे सांगण्यात आले. शासनाने 2023-2024 या वर्षांसाठी 50 ओबीसी विद्यार्थ्यांची परदेशी शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. त्यापैकी या वर्षांतील 32, तर गेल्या वर्षांतील दोन विद्यार्थ्यांसाठी 12 कोटी 88 लाख रुपये मंजूर केले आहेत.

विद्यार्थ्यांना सतावते आर्थिक चणचण (OBC Scholarship)
ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांनी प्रसार माध्यमांसमोर त्यांना सतावत असलेल्या आर्थिक अडचणीची माहिती दिली. “घराकडून आणलेले पैसे संपले आहेत. हॉस्टेलच्या भाडय़ासाठी मालकाने तगादा लावला आहे. आम्ही सरकारच्या भरवशावर परदेशात आलो. अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता प्रक्रिया सुरू असल्याचे उत्तर मिळते;” असं एका विद्यार्थिनीने सांगितले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Tata Layoff : 800 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट; टाटा समुहामध्ये होणार नोकर कपात; कारण काय?

Tata Layoff

करिअरनामा ऑनलाईन । टाटा समूहातील टाटा स्टील या (Tata Layoff) कंपनीमध्ये नोकर कपात होणार आहे. मात्र, हा निर्णय नेदरलँड्समधील कारखान्यासाठी घेतला गेला आहे. नेदरलँड्समधील IJmuiden येथे असणाऱ्या प्लांटमधील 800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार आहे. अॅमस्टरडॅमपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्लांटमध्ये एकूण 9200 कर्मचारी काम करत आहेत.

कंपनीने दि. 13 नोव्हेंबर रोजी घोषणा केली की ती त्यांच्या IJmuiden प्लांटमधील अंदाजे 800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बाजारातील स्थिती सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात असले तरी या कपातीमागे बरीच कारणे आहेत. कंपनीने सांगितले की, स्वत: ला पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ कंपनीत रूपांतर करण्यासाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली असून येत्या काही दिवसांत आणखी गुंतवणूक केली जाणार आहे.

कंपनी आपल्या व्यवसायाच्या संरचनेत बदल करत आहे. त्याचा परिणाम व्यवस्थापकीय आणि सपोर्ट स्टाफवर जास्त होईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी, स्टील प्लांट अधिक टिकाऊ उत्पादन करण्याचा विचार करत आहे, त्यामुळे कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. टाटा स्टीलच्या डच युनिटच्या पुनर्रचनेचा परिणाम व्यवस्थापक स्तरावर आणि इतर कर्मचाऱ्यांवर होईल. डच स्टील प्लांट अधिक टिकाऊ उत्पादन पद्धतींकडे वाटचाल करत असल्याने बाजारपेठेतील आपले स्पर्धात्मक आव्हान राखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

नवीन योजनेअंतर्गत, टाटा स्टीलने म्हटले की, 2030 पर्यंत कंपनी कोळसा आणि लोह धातूवर आधारित उत्पादनाची जागा मेटल स्क्रॅप आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या ओव्हनसह घेईल. आजच्या व्यवहारात टाटा स्टीलचा समभाग 0.12 टक्क्यांच्या वाढीसह 121 रुपयांवर बंद झाला. मंगळवारी बाजार बंद राहणार आहे, त्यामुळे या बातमीवर शेअरमध्ये काय प्रतिक्रिया उमटतील हे बुधवारीच पाहायला मिळेल.
नेदरलँड्समधील एकूण कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात (Tata Layoff) टाटांच्या पोलाद कारखान्यांचा वाटा 7 टक्के आहे, ज्यामुळे ते नेदरलँड्समधील सर्वात मोठे प्रदूषक बनले आहे. अशा परिस्थितीत डच सरकारच्या सहकार्याने पोलाद निर्मितीसाठी हरित मार्गाकडे वळण्याची तयारी कंपनीने केली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. टाटा यांनी आपल्या योजनेत 2030 पर्यंत कोळसा आणि लोखंडावर आधारित उत्पादनाची जागा मेटल स्क्रॅप आणि हायड्रोजनवर चालणार्‍या ओव्हनने घेतली असल्याचे सांगितले होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापकांसाठी ‘या’ विद्यापीठात नवीन भरती सुरु; त्वरा करा

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, नागपूर
भरले जाणारे पद – सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 9 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक

भरतीचा तपशील – (Job Notification)

पद पद संख्या 
सहयोगी प्राध्यापक 01
सहायक प्राध्यापक 08

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
सहयोगी प्राध्यापक A good academic record, with a Ph.D. Degree in the concerned/allied/relevant disciplines;
सहायक प्राध्यापक A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point-scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university. In case of a degree from foreign university candidate must submit equivalence certificate from the competent authority at the time of application.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
सहयोगी प्राध्यापक Rs. 1,31,400/- to Rs. 2,17,100/-
सहायक प्राध्यापक Rs. 57,700/- to Rs. 1,82,400/-

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज वरील (Job Notification) दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अर्जाच्या नमुन्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://kksu.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NFL Recruitment 2023 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती; दरमहा 1,40,000 पगार

NFL Recruitment 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत (NFL Recruitment 2023) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या मध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन, F&A, कायदा) पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन, F&A, कायदा)
पद संख्या – 74 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 डिसेंबर 2023
वय मर्यादा – 18 वर्ष ते 27 वर्षे
अर्ज फी – रु. 700/-

अशी होईल निवड – (NFL Recruitment 2023)
1. ऑफलाईन OMR आधारित परीक्षा
2. मुलाखती
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) 60 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (F&A) 10 पदे
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदा) 04 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद आवश्यक शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) Min. 60% marks (50% for SC/ST/PwBD) in 02 years full time MBA/PGDBM/PGDM in Marketing/ Agri Business Marketing/ Rural Management/ Foreign trade/International Marketing from Universities/ Institutes recognized by UGC/AICTE OR B.Sc in Agriculture with Min. 60% marks (50% for SC/ST/PwBD) in M.Sc. (Agriculture) with specialization in Seed Science & Tech./ Genetics & Plant Breeding/ Agronomy/ Soil Science/ Agriculture Chemistry/ Entomology/ Pathology from Universities/ Institutes recognized by UGC/AICTE/ICAR.
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (F&A) Bachelors Degree with pass in final examination of CA/ICWA/ CMA from Institute of Charted Accountant of India / The Institute of Cost Accountant of India (ICAI)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदा) Full Time Bachelor’s Degree in Law (LLB or BL) {minimum 03 years course} with minimum 60% marks (50% for SC/ST/PwBD) OR 05 years integrated full time LLB or BL Degree with minimum 60% marks (50% for SC/ST/PwBD) from college/ university approved by Bar Council of India.

 

मिळणारे वेतन –

पदा वेतन (दरमहा)
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (विपणन) ₹ 40000- 140000
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (F&A) ₹ 40000- 140000
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (कायदा) ₹ 40000- 140000

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (NFL Recruitment 2023) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या मुदती अगोदर सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.nationalfertilizers.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : राज्याच्या ‘या’ महापालिकेत नवीन भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा

Job Alert (83)

करिअरनामा ऑनलाईन । चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – चंद्रपूर शहर महानगरपालिका
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी
पद संख्या – 37 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, ३ रा माळा, गांधी चौक, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर,

भरतीचा तपशील – (Job Alert)

पद पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 15 पदे
स्टाफ नर्स 11 पदे
बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 11 पदे

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी (Job Alert) आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.
3. E-Mail किंवा Soft Copy पद्धतीने आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.cmcchandrapur.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com