Home Blog Page 208

IIT Bombay Recruitment 2023 : IIT बॉम्बेने जाहीर केली नवीन भरती; लगेच करा APPLY

IIT Bombay Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई अंतर्गत रिक्त (IIT Bombay Recruitment 2023) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून दिग्दर्शक पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
भरले जाणारे पद – दिग्दर्शक
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (IIT Bombay Recruitment 2023)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अवर सचिव (TS.1), उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, कक्ष क्रमांक 428 “C” विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली – 110001

नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 70 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अपूर्ण अर्ज सरसकट नाकारला जाईल.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (IIT Bombay Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.iitb.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ITBP Recruitment 2023 : 10वी, 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!! ITBP अंतर्गत नवीन भरती जाहीर

ITBP Recruitment 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । 10वी/12वी पास उमेदवारांसाठी एक (ITBP Recruitment 2023) आनंदाची बातमी आहे. ITBP ने हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार) आणि कॉन्स्टेबल (दूरसंचार) या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस
भरले जाणारे पद – हेड कॉन्स्टेबल (दूरसंचार)
पद संख्या – 293 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून 10+2 परीक्षा पास केली असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – 18 वर्षे ते 25 वर्षे
मिळणारे वेतन – 81,100/- रु. दरमहा
अर्ज फी –
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 100/-
SC/ST/महिला/PwD – कोणतेही शुल्क नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
अशी होईल निवड –
1. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
2. शारीरिक मानक चाचणी (PST)
3. लेखी परीक्षा (ITBP Recruitment 2023)
4. कागदपत्रांची पडताळणी
5. तपशीलवार वैद्यकीय तपासणी

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Success Story : डॉक्टर होण्याची इच्छा.. राजकारणातही केला प्रवेश.. चित्रपटाच्या ऑफर्स धुडकावून शोधली वेगळी वाट 

Career Success Story of Oshin Sharma

करिअरनामा ऑनलाईन । ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशात (Career Success Story) प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिची डॉक्टर होण्याची इच्छा होती. तिने राजकारणातही प्रवेश केला. विशेष म्हणजे तिला बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या होत्या. तरी तिने हे सगळे पर्याय नाकारले आणि हिमाचल प्रशासकीय सेवेत (HAS) ती अधिकारी बनली. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. हे वाचून तुम्ही थक्क झाला असाल पण ओशिनचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. तिला अनेकदा अपयश आले पण तिने हार मानली नाही.

कुटुंबात आहे अभ्यासाचे वातावरण
ओशिन शर्मा ही हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ती शिमल्यात लहानाची मोठी झाली. तिचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आहेत. आई कांगडा (Career Success Story) येथील सेटलमेंट ऑफिसरची पीए म्हणून काम करते. कुटुंबात अभ्यासासाठी नेहमीच चांगले वातावरण होते. पूर्वी ओशिनला डॉक्टर व्हायचे होते. त्यानंतर महाविद्यालयीन काळात ती विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाली. ओशिनने पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.

अधिकारी होण्यासाठी कुटुंबाने दिला पाठिंबा 
ओशिन शाळेपासून अभ्यासात हुशार होती. तिची अभ्यासातील गोडी पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला नागरी सेवेची तयारी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. नागरी सेवेत रुजू होण्याचे तिचे ध्येय बनले. यासाठी तिने जोरदार तयारी सुरू केली. अनेकवेळा तिला यश अपयशाचा सामना करावा लागला.
शेवटपर्यंत हार मानली नाही
ओशिनची धडपड सुरूच होती. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (Career Success Story) तिने अनेक प्रयत्न केले. अनेक परीक्षाही दिल्या. अनेक प्रयत्नांनंतर ती 2019 मध्ये हिमाचल प्रशासकीय सेवेची परीक्षा पास झाली. या परिक्षेत तिने कसून मेहनत घेतली आणि 10 वा क्रमांक मिळवला. तिची बीडीओ पदावर निवड झाली.

चित्रपटाच्या येत होत्या ऑफर्स
ओशिनचा लूक पाहून तिला चित्रपटाच्या ऑफर्सही आल्या. पण ओशिनच्या कुटुंबियांना हे मान्य नव्हते. खुद्द ओशिनसुद्धा चित्रपटात काम करण्यासाठी तयार नव्हती. अशा परिस्थितीत तिने चित्रपटाच्या ऑफर नाकारल्या. तिला समाजसेवा करण्यात रस होता; त्यामुळे त्याच दिशेने तिची वाटचाल सुरु राहिली.
सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोअर्स
ओशिन ही लाडली फाउंडेशनची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. सोशल (Career Success Story) मीडियावर ती नेहमीच सक्रिय असते. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूप मोटिव्हेशनल पोस्ट करत असते; त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

MPSC News : सरकारी परिक्षेत घडला अजब प्रकार!! MPSC च्या परिक्षेत एकास मिळाले 200 पैकी चक्क 220 गुण 

MPSC News (9)

करिअरनामा ऑनलाईन । महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि (MPSC News) प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना चक्क 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले होते.

सरकारी परिक्षेत कॉपीचे प्रकार घडणं, पेपर फुटणे असे (MPSC News) प्रकार वारंवार होत असतात. आता पुन्हा परीक्षेत एका विद्यार्थ्याला 200 गुणांच्या पेपरमध्ये तब्बल 220 गुण दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाज्योतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाज्योतीकडून एमपीएससीसाठी (MPSC) घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा निकाल लावण्यात आला होता. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहेत. सामान्यीकरण केल्यामुळे हा प्रकार झाल्याचे महाज्योतीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. आता सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करता येईल; असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान झालेल्या प्रकरणावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागवण्यात येतील आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतरच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल; असे महाज्योतीकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

High Salary Government Jobs : परीक्षा न देता मिळेल सरकारी नोकरी; ‘इथे’ होणार मुलाखत; पगार तब्बल 89 हजार

High Salary Government Jobs

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी मिळवण्यासाठी (High Salary Government Jobs) प्रत्येकजण धडपडतोय. या तुमच्या प्रयत्नांना आम्ही हातभार लावणार आहोत. सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, AIIMS ने वैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, तर पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे.

या पदावर होणार भरती
AIIMS भोपाळमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हा करार आणखी 6 महिने किंवा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. या भरतीअंतर्गत एकूण 4 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 पद अनारक्षित आहे. प्रत्येकी एक पद SC, ST, OBC आणि EWS साठी राखीव आहे.

काय आहे पात्रता (High Salary Government Jobs)
जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MBBS पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय कमाल 40 वर्षे असावे. आरक्षणाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल.
अशी होणार निवड
या पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे आवश्यक आहे. या पदासाठी 16 नोव्हेंबर रोजी मुलाखत होणार आहे. उमेदवारांनी पुढे दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रासह हजर रहायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता – सरदार वल्लभ भाई पटेल भवन, एम्स, साकेत नगर, भोपाल-462020

इतकी आहे अर्ज फी
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी 1000 रुपये शुल्क (High Salary Government Jobs) आकारण्यात आले आहे. तसेच SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
इतका मिळेल पगार 
निवड झाल्यानंतर या पदांसाठी मासिक वेतन 89,000 रुपये निश्चित करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Delhi High Court Recruitment 2023 : दिल्ली उच्च न्यायालयात ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच करा APPLY

Delhi High Court Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । दिल्ली न्यायिक सेवा (Delhi High Court Recruitment 2023) परीक्षा 2023 साठी दिल्ली उच्च न्यायालयाने पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या माध्यमातून एकूण 53 रिक्त पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – दिल्ली उच्च न्यायालय
परीक्षा – दिल्ली न्यायालयीन सेवा परीक्षा 2023
पद संख्या – 53 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता – भारतात वकील म्हणून सराव करणारी व्यक्ती.

वय मर्यादा – (Delhi High Court Recruitment 2023)
1. खुला – 18 ते 32 वर्षे.
2. ओबीसी – 03 वर्षे सूट.
3. मागासवर्गीय – 05 वर्षे सूट.
अर्ज फी – 
1. खुला/ ओबीसी/ EWS – 1500/- रुपये.
2. मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD – 400/- रुपये.
नोकरी करण्याचे  ठिकाण – नवी दिल्ली. (Delhi High Court Recruitment 2023)

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://delhihighcourt.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Anganwadi Bharti 2023 : 12 वी पास महिलांसाठी खुषखबर!! अंगणवाडी मदतनीस पदाकरिता भरती झाली सुरु

Anganwadi Bharti 2023 (9)

करिअरनामा ऑनलाईन । एकात्मिक बाल विकास सेवा योजना (Anganwadi Bharti 2023) केंद्र सरकार पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प आधिकारी नागरी सांगली शहरद्वारे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (E-mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – एकात्मिक बाल विकास सेवा योजना, केंद्र सरकार
भरले जाणारे पद – अंगणवाडी मदतनीस
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन (E-mail)/ ऑफलाईन
E-mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – बाल विकास प्रकल्प आधिकारी कार्यालय नागरी सांगली शहर यांचे कार्यालय ब्लॉक नं -०९ मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजय नगर सांगली

आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली
वय मर्यादा – 18 वर्षे ते 35 वर्षे (Anganwadi Bharti 2023)
मिळणारे वेतन – रु. 5500/- दरमहा

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-mail)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या पत्त्यावर (Anganwadi Bharti 2023) पाठवायचा आहे.
4. दिलेल्या मुदती अगोदर अर्ज सादर करावा.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2023 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://sangli.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Government Job : प्राध्यापकांसाठी आनंदाची बातमी!! राज्याच्या ‘या’ शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये नवीन भरती सुरु 

Government Job (28)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेज (Government Job) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण 25 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – शासकीय मेडिकल कॉलेज, सातारा
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
पद संख्या – 25 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 नोव्हेंबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – सातारा
वय मर्यादा – 69 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत

भरतीचा तपशील – (Government Job)

पद पद संख्या 
प्राध्यापक 11 पदे
सहयोगी प्राध्यापक 14 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक MD/DNB
सहयोगी प्राध्यापक MD/DNB/MS

 

मिळणारे वेतन –

पद वेतनश्रेणी
प्राध्यापक रु.२,००,०००/-
सहयोगी प्राध्यापक रु.१,८५,०००/-

असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे (Government Job) अगोदर सादर करायचे आहेत.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023आहे.

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित रहायचे आहे. (मुलाखतीचे वेळापत्रक कळविण्यात येईल).
3. मुलाखतीस येताना उमेदवारांनी सादर केलेल्या सर्व दस्तऐवजांचे मूळ कागदपत्रे सोबत येताना आणणे बंधनकारक राहील.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.gmcsatara.org/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Recruitment 2023 : रेल्वेने काढली 1832 पदांवर भरतीची जाहिरात!! 12 वी पास करु शकतात अर्ज

Railway Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । तुमची रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा (Railway Recruitment 2023) पूर्ण होणार आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1832 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – पूर्व रेल्वे, भारत सरकार
भरले जाणारे पद – प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 1832 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 डिसेंबर 2023
अर्ज फी – Rs. 100/-
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2023)
The candidate must have passed Matric/10th class examination or its equivalent (under 10+2 examination system) with minimum 50% marks in aggregate, from recognized Board and ITI in relevant trade (i.e National Trade Certificate in the notified trade issued by National Council for Vocational Training or Provisional Certificate issued by National Council for Vocational Training/State Council for Vocational Training).

महत्वाची कागदपत्रे –
1. इयत्ता 12वी किंवा च्या समकक्ष गुणपत्रिका.
2. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी प्रमाणपत्र.
3. ITI ची एकत्रित गुणपत्रिका ज्या ट्रेडमध्ये लागू / तात्पुरते नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट दर्शवते त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी.
4. NCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा NCVT/SCVT द्वारे जारी केलेले तात्पुरते राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र. (Railway Recruitment 2023)
5. अनुसूचित जाती/जमाती/ओबीसी उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, परिशिष्ट-“I” आणि “II”, जेथे लागू असेल तेथे. परिशिष्ट-III मध्ये EWS प्रमाणपत्र.
6. अपंगत्व प्रमाणपत्र, PWBD उमेदवाराच्या बाबतीत परिशिष्ट-IV मध्ये.
7. माजी सैनिक कोट्यावर अर्ज केलेल्या उमेदवारांच्या बाबतीत डिस्चार्ज सर्टिफिकेट/सर्व्हिंग सर्टिफिकेट.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स – (Railway Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://er.indianrailways.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BECIL Recruitment 2023 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! BECIL मध्ये होतेय 110 पदांवर भरती

BECIL Recruitment 2023 (3)

करिअरनामा ऑनलाईन । ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग (BECIL Recruitment 2023) कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 110 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1) कनिष्ठ फिजिओथेरपिस्ट : 1 पद
2) MTS – 18 पदे
3) DEO – 28 पदे
4) तंत्रज्ञ (OT) – 8 पदे
5) पीसीएम- 1 पद
6) EMT – 36 पदे
7) ड्राइव्ह – 4 पदे
8) MLT – 8 पदे
9) पीसीसी – 3 पदे
10) रेडियोग्राफर – 2 पदे
11) लॅब अटेंडंट – 1 पद
पद संख्या – 110 पदे

परीक्षा फी – (BECIL Recruitment 2023)
जनरल/ओबीसी/माजी सैनिक/महिला/आणि इतर श्रेणीतील उमेदवारांना – रु. 885/-
SC/ST/EWS/PH श्रेणीतील उमेदवारांना – रु. 531/-
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. प्रथम BECIL च्या अधिकृत वेबसाईटला www.becil.com भेट द्या.
3. होम पेजवर दिसणार्‍या (BECIL Recruitment 2023) करिअर पेज लिंकवर जा.
4. आता नोंदणी फॉर्मवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज करा.
5.लॉगिन करा आणि अर्ज भरा.
6. अर्ज फी भरा आणि अर्ज सबमिट करा.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.becil.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com