Home Blog Page 159

Government Jobs : 12वी पास ते पदवीधरांसाठी 6,244 पदांवर मेगाभरती, पहा कुठे करायचा अर्ज…

Government Jobs (55)

करिअरनामा ऑनलाईन । 12वी पास आणि पदवीधर तरुणांसाठी एक (Government Jobs) आनंदाची बातमी आहे. तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तामिळनाडू लोकसेवा आयोगाने (TNPSC) अनेक पदांवर भरती जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये गट 4 च्या रिक्त पदांवर नियुक्त्या केल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट tnpsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील
या भरतीतून एकूण 6,244 पदे भरली जाणार आहेत. ग्राम प्रशासकीय अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक यासह अनेक पदांवर नोकऱ्या मिळविण्याची सुवर्णसंधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे.
आवश्यकता पात्रता
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. याबद्दल तपशीलवार माहितीसाठी, उमेदवारांना अधिकृत भरती अधिसूचना तपासावी लागेल.

या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
या अर्ज प्रक्रियेसाठी ३० जानेवारीपासून अर्ज भरण्याची (Government Jobs) प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर, 4 ते 6 मार्च दरम्यान दुरुस्ती विंडो उघडली जाईल.
आवश्यक वय मर्यादा
TNPSC गट 4 भरती अंतर्गत, प्रशासकीय अधिकारी, वनरक्षक, वाहन चालविण्याचा परवाना असलेले वनरक्षक, वनरक्षक, वन निरीक्षक (आदिवासी उमेदवार) व्यतिरिक्त इतर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे 1 जुलै 2024 रोजी किमान वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. तर कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.

अशी होणार परीक्षा (Government Jobs)
TNPSC च्या गट 4 भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत, उमेदवारांना फक्त एकच पेपर द्यावा लागेल, ज्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न इयत्ता 10 वी वर आधारित असतील. या पेपरचे दोन भाग करण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Update : राणी लक्ष्मीबाईंनी शेवटची लढाई कोणासोबत केली? नटराज मंदिर कोठे आहे?

GK Update 31 Jan.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – तुम्ही सांगू शकता का राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात?
उत्तर – राज्यसभेचे अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात.
प्रश्न 2 – ड्युरंड रेषा (GK Update) कोणत्या दोन देशांना विभाजित करते?
उत्तर – वास्तविक, ड्युरंड रेषा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला विभाजित करते.

प्रश्न 3 – भारतात नटराज मंदिर कोठे आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
उत्तर – आम्ही तुम्हाला सांगतो की नटराज मंदिर चिदंबरम, तामिळनाडू येथे आहे.
प्रश्न 4 – जगातील सर्वात जास्त शिक्षित देश कोणता आहे?
उत्तर – वास्तविक, जगातील सर्वात शिक्षित देश दक्षिण कोरिया आहे, जिथे 69 टक्के लोक सुशिक्षित आहेत.

प्रश्न 5 (GK Update) – गंडक नदीचा उगम कुठून होतो आणि ती कोणती उपनदी आहे ते सांगा?
उत्तर – गंडक नदी नेपाळमधून वाहते आणि ती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे.
प्रश्न 6 – राणी लक्ष्मीबाईंनी शेवटची लढाई कोणासोबत केली होती?
उत्तर – राणी लक्ष्मीबाईंनी जनरल ह्यूजेसशी शेवटची लढाई केली होती.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Alert : पुणे येथील कृत्रिम अवयव केंद्र अंतर्गत संगणक ऑपरेटरसह विविध पदांवर भरती सुरु; 12 वी पास ते बॅचलर्स करु शकतात अर्ज

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । कृत्रिम अवयव केंद्र, पुणे अंतर्गत (Job Alert) विविध पदांवर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट, डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – कृत्रिम अवयव केंद्र, पुणे
भरले जाणारे पद – प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट, डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर
पद संख्या – 07 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ALC, पुणे (PDF पहा)
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वय मर्यादा – 25 ते 35 वर्षे

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्ट06
डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर01



आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्टBachelor’s Degree in Prosthetics & Orthotics from a recognized instituteAbility to manufacture/ repair and fit Endo and Exo skeletal prosthesis for all levels of amputations and then fitmentRCI Registration
डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटर12th Class pass or equivalent from a recognized Board.Diploma in Computer Application

मिळणारे वेतन –

पदवेतन (as per working day per person)
प्रोस्थेटिस्ट आणि ऑर्थोटिस्टRs. 992/- per working day per person
डेटा एंट्री सह संगणक ऑपरेटरRs. 915/- per working day per person

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. अर्जासोबत आवश्यक (Job Alert) कागदपत्राची प्रत जोडावी.
4. उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SAI Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत ‘क्रीडा प्रशिक्षक’ पदावर भरती सुरु; 214 पदे

SAI Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत भरतीची (SAI Recruitment 2024) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक पदांच्या एकूण 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण
भरली जाणारी पदे – सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक, उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक
पद संख्या – 214 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2024

वय मर्यादा –
1. सहाय्यक प्रशिक्षक – 40 वर्षे
2. प्रशिक्षक – 45 वर्षे
3. वरिष्ठ प्रशिक्षक – 50 वर्षे
4. उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक – 60 वर्षे

भरतीचा तपशील – (SAI Recruitment 2024)

पदपद संख्या 
सहाय्यक प्रशिक्षक117 पदे
प्रशिक्षक43 पदे
वरिष्ठ प्रशिक्षक45 पदे
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षक09 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक प्रशिक्षकDiploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR Olympics/Para Olympics/ International participation (As defined by SAI), OR Dronacharya Awardee
प्रशिक्षकDiploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR Medal winner in Olympics/Para Olympics/World Championship or Twice Olympics Participation, OR Olympics/Para Olympics/ International participation (As defined by SAI), OR Dronacharya Awardee
वरिष्ठ प्रशिक्षकDiploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR Medal winner in Olympics/Para Olympics/World Championship or Twice Olympics Participation, OR Olympics/Para Olympics/ International participation (As defined by SAI), OR Dronacharya Awardee
उच्च-कार्यक्षमता प्रशिक्षकDiploma or equivalent in Coaching from SAI, NS NIS, or from any other recognized Indian/Foreign University, OR Medal winner in Olympics/Para Olympics/World Championship or Twice Olympics Participation, OR Dronacharya Awardee (SAI Recruitment 2024)

मिळणारे वेतन – (SAI Recruitment 2024)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना sportsauthorityofindia.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खाली दिलेल्या लिंक वर सादर करायचे आहेत.
5. अर्ज प्रक्रिया 15 जानेवारी 2024 पासून सुरु होणार आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://sportsauthorityofindia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

REC Recruitment 2024 : REC अंतर्गत डेप्युटी जनरल मॅनेजरसह विविध पदांवर भरती; 2 लाख 60 हजारपर्यंत मिळवा पगार

REC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड (REC Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 127 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – ग्रामीण विद्युतीकरण निगम लिमिटेड
भरली जाणारी पदे –
1) डेप्युटी जनरल मॅनेजर – 01 पद
2) चीफ मॅनेजर – 04 पदे
3) मॅनेजर – 04 पदे (REC Recruitment 2024)
4) असिस्टंट मॅनेजर – 52 पदे
5) ऑफिसर – 43 पदे
6) डेप्युटी मॅनेजर – 19 पदे
7) असिस्टंट ऑफिसर – 03 पदे
पद संख्या – 127 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 फेब्रुवारी 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech/M.Tech/MBA/LLB/LLM/MCA/CA/पदवीधर
वय मर्यादा –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 09 फेब्रुवारी 2024 रोजी 33 ते 48 वर्षांपर्यंत
2. SC/ST – 05 वर्षे सूट
3. OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – (REC Recruitment 2024)
जनरल/ओबीसी/EWS – ₹1000/-
SC/ST/ExSM/महिला – फी नाही]

मिळणारे वेतन –
1. डेप्युटी जनरल मॅनेजर – 1,00,000/- ते 2,60,000/-
2. चीफ मॅनेजर – 90,000/- ते 2,40,000/-
3. मॅनेजर – 80,000/- ते 2,20,000/- (REC Recruitment 2024)
4. असिस्टंट मॅनेजर- 60,000/- ते 1,80,000/-
5. ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-
6. डेप्युटी मॅनेजर – 70,000/- ते 2,00,000/-
7. असिस्टंट ऑफिसर – 50,000/- ते 1,60,000/-

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.recl.co.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भरतीला मुदतवाढ; 16 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

SPPU Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU Recruitment 2024) विविध विभागांमध्ये 111 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी यामध्ये काही दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे; अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी दिली आहे.

असं आहे समांतर आरक्षण
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे 25 जानेवारी रोजी समांतर आरक्षणासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार भरती करताना सामाजिक व समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे; असे राज्य शासनातर्फे अध्यादेशाद्वारे स्पष्ट करण्यात आले. समांतर आरक्षणामध्ये 30 टक्के महिला आरक्षण, 4 टक्के दिव्यांग ,5 खेळाडू आदी आरक्षणाबाबत स्पष्टता आहे. त्यामुळे या पदांची शैक्षणिक अर्हता, आरक्षण व इतर सर्व बाबींमध्ये बदल केला असून ही माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन करता येणार अर्ज (SPPU Recruitment 2024)
डॉ. खरे पुढे म्हणाले; प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र सामाजिक व समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याने उमेदवारांना अर्ज करण्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना आता येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जाची हार्ट कॉपी येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार आहे. सुधारित माहिती admin.unipune.ac.in/recruitment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-भरती विषयी अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

AIIA Recruitment 2024 : 12वी पास ते ग्रॅज्युएट्ससाठी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत मोठी भरती जाहीर; त्वरा करा

AIIA Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत नॉन टिचिंग (AIIA Recruitment 2024) पोस्ट्स पदावर भरती निघाली आहे. या माध्यमातून एकूण 125 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – अखिल भारतीय आयुर्वेद संस्था
भरले जाणारे पद – नॉन टिचिंग पोस्ट्स
पद संख्या – 125 पदे (AIIA Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 फेब्रुवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ पदव्युत्तर पदवी/B.Sc/12वी उत्तीर्ण/इंजीनिअरिंग पदवी/GNM
परीक्षा फी – (AIIA Recruitment 2024)
1. Group A – General/OBC EWS – ₹1000/-
SC/ST:₹500/-
2. Group B & C – General/OBC EWS – ₹500/-
SC/ST: ₹250/-
नोकरी करण्याचे ठिकाण – दिल्ली /गोवा

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://aiia.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Railway Staff Nurse Recruitment : कसं व्हायचं रेल्वेमध्ये ‘स्टाफ नर्स’? जाणून घ्या पात्रता; परीक्षा, निवड प्रक्रिया

Railway Staff Nurse Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वेतील नोकरी ही उत्तम आणि सुरक्षित (Railway Staff Nurse Recruitment) नोकरी समजली जाते. जर तुम्ही नर्सिंग क्षेत्राशी संबंधित असाल आणि चांगली सरकारी नोकरी शोधत असाल, तर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये चांगले करिअर करू शकता. जर रेल्वेत तुम्हाला ‘स्टाफ नर्स’ या पदावर नोकरी मिळाली तर तुम्हाला सर्व सरकारी सुविधा आणि उत्तम पगार मिळेल; याची हमी आहे.
येत्या काळात रेल्वेमधील स्टाफ नर्ससाठी लवकरच अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर तुम्ही RRB स्टाफ नर्स भर्ती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्हाला या नोकरीत सहभागी व्हायचे असेल तर त्यासाठी आवश्यक पात्रता निकषांशी संबंधित सर्व माहिती आज आम्ही येथे देत आहोत.

RRB स्टाफ नर्ससाठी आवश्यक पात्रता (Railway Staff Nurse Recruitment)
उमेडवरणे मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीमध्ये ३ वर्षांचा कोर्स केला असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे ही शैक्षणिक पात्रता असेल तर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये स्टाफ नर्सच्या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरता.

आवश्यक वय मर्यादा
रेल्वेमध्ये स्टाफ नर्स म्हणून नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वय 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
अर्ज फी
रेल्वे नर्सिंग स्टाफ पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये भरावे लागतील. OBC, SC, ST, माजी सैनिक, PWBD, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक (Railway Staff Nurse Recruitment) उमेदवारांना अर्ज फी म्हणून 250 रुपये भरावे लागतील. अर्ज केल्यानंतर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना 250 रुपयांचा परतावाही मिळेल.

परीक्षेचा नमुना
-भारतीय रेल्वे अंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी लेखी परीक्षा RRB द्वारे संगणक चाचणी मोडमध्ये घेतली जाईल.
-यामध्ये व्यावसायिक क्षमता, सामान्य क्षमता, सामान्य अंकगणित, सामान्य विज्ञान, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क यातून एकूण 100 प्रश्न विचारले जातील.
-परीक्षेत मायनस मार्किंगही केले जाईल.
-प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल आणि चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जातील.

अशी असते निवड प्रक्रिया
-स्टाफ नर्स पदासाठी निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश होतो.
-पहिली म्हणजे संगणक (Railway Staff Nurse Recruitment) आधारित चाचणी आणि दुसरी कागदपत्रांची पडताळणी.
-CBT क्लिअर करणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल.
-कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी तयार केली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

NAAC Accreditation : NAAC मुल्यांकन आता बंद होणार

NAAC Accreditation

करिअरनामा ऑनलाईन । देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांना (NAAC Accreditation) दिल्या जाणाऱ्या मुल्यांकन श्रेणी पद्धतीबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना नॅकमूल्यांकना अंतर्गत श्रेणी दिली जाणार नाही. आता फक्त मुल्यांकन झाले किंवा नाही एवढेच पाहिले जाणार आहे.

2020 मध्ये नॅक, एन. बी. ए., एन. आय. आर. एफ. अश्या सर्व मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेमध्ये समानता अथवा बदल करण्याचे प्रस्तावित होते. त्यामधील नॅकच्या अनुषंगाने गठीत इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन समितीचा अहवाल केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी स्वीकारला आहे. त्यानुसार २७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या नॅकच्या बैठकीत या प्रक्रियेवर अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा झाली आणि जून २०२४ पासून ही मूल्यांकन प्रक्रिया लागू करण्याचे ठरले आहे.

C ते A++ ग्रेड पद्धत बंद होणार (NAAC Accreditation)
नवीन मूल्यांकनामध्ये आमुलाग्र बदल होणार असून सध्या अस्तित्वात असलेली आणि ज्यामुळे महाविद्यालयामध्ये निरर्थक स्पर्धा असायची अशी ग्रेड पद्धत (C ते A++) बंद होणार आहे. आता फक्त त्या महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले अथवा नाही; एवढाच भाग असणार आहे. नॅक साठी माहिती सादर करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली असून ‘One Nation One Data’ या प्लॅटफॉर्मचा सदर मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग असणार आहे. महाविद्यालयांना नॅकसाठी आवश्यक असणारा डाटा हा या प्लॅटफॉर्मवर ठेवावा लागणार आहे.

शिक्षणाचा दर्जा सुधारणार
प्रत्यक्ष महाविद्यालयांना कमीत कमी भेट देण्याचा नॅकचा विचार असणार आहे किंवा अगदी कमी प्रमाणात डाटा तपासणी करण्यासाठी तज्ञ पाठविण्यात येणार आहेत. जागतिक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये भारतातील शैक्षणिक संस्थांची रँक वाढविण्याच्या दृष्टीने चालना देण्यासाठी Maturity Based Graded Accreditation (Level1-5) ची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. बायनरी मान्यता प्रणाली (मान्यताप्राप्त किंवा अप्रमाणित) पुढील चार महिन्यांत लागू केली जाईल आणि परिपक्वता आधारीत श्रेणीबद्ध मान्यता (स्तर 1 ते 5) डिसेंबरपर्यंत लागू केली जाईल. बायनरी मान्यता ही जगातील अनेक आघाडीच्या देशांमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या सर्वोत्तम पद्धतींच्या अनुषंगाने आहे. या नवीन पद्धतीमुळे शिक्षणाचा दर्जा सुधारेल; असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशापासून झाली?कोणत्या ग्रहाला ‘संध्याकाळचा तारा’ म्हणतात?

GK Updates 30 Jan. (1)

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1 – सांगा कोणत्या ग्रहाला ‘संध्याकाळचा तारा’ देखील म्हणतात?
उत्तर – वास्तविक पाहता (GK Updates) शुक्र हा संध्याकाळचा तारा म्हणून ओळखला जातो.
प्रश्न 2 – संपूर्ण विश्वाची उत्पत्ती कशापासून झाली?
उत्तर – सुपरनोव्हाद्वारे संपूर्ण विश्व अस्तित्वात आले आहे.

प्रश्न 3 – वनस्पती कोणत्या भागावर आपले अन्न बनवतात?
उत्तर – वनस्पती त्यांचे अन्न पानांवर बनवतात.
प्रश्न 4 – (GK Updates) सूर्यामध्ये कोणता वायू सर्वाधिक आढळतो?
उत्तर –हायड्रोजन वायू सूर्यामध्ये जास्त आढळतो.
प्रश्न 5 – भारतातील कोणते शहर ‘बनाना सिटी’ म्हणून ओळखले जाते?
उत्तर – महाराष्ट्रातील जळगाव शहर केळीचे शहर म्हणून ओळखले जाते, कारण येथे प्रति हेक्टर 70 टन केळीची लागवड केली जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com