Job Alert : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! शिवाजी विद्यापीठाच्या ‘या’ कॉलेजमध्ये होणार नवीन उमेदवारांची निवड

करिअरनामा ऑनलाईन । शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत (Job Alert) शिक्षक पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

संस्था – शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
भरले जाणारे पद – शिक्षक
पद संख्या – 17 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – इचलकरंजी
निवड प्रक्रिया – मुलाखत (Job Alert)
मुलाखतीची तारीख – 25 एप्रिल 2023
मुलाखतीचा पत्ता – श्री. व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी, ता. – हातकणंगले, जिल्हा – कोल्हापूर

उमेदवारांसाठी सूचना –
1. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. आवश्यक कागदपत्रांच्या छायाप्रतींच्या संचासह दिलेल्या तारखेला मुलाखतीस उपस्थित रहायचे आहे.
4. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2023 आहे. (Job Alert)
5. मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
6. अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

काही महत्वाच्या लिंक्स – (Job Alert)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com