करिअरनामा ऑनलाईन । भारतीय फार्माकोपिया आयोगात (IPC) 239 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२० आहे. Official Website – http://www.ipc.gov.in/ IPC Recruiment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) – 15
टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) – 14
प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) – 7
प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर – 3
असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) – 15
असोसिएट (फार्माकोविजिलन्स असोसिएट) – 40
रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) – 14
पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत IPC Recruiment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाईन
शुल्क – शुल्क नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ५ ऑक्टोबर २०२०
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
Official Website – http://www.ipc.gov.in/
Online अर्ज करण्यासाठी – Click Here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com