इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 436 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

IOCL Apprentice Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – अप्रेंटीस

पद संख्या – 4३६ जागा

पात्रता – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवीधर/B.Com/12 वी उत्तीर्ण.

वयाची अट – 24 वर्ष

अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन

नोकरी ठिकाण – उत्तर भारत. IOCL Apprentice Recruitment 2020

शुल्क – शुल्क नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ डिसेंबर २०२०

लेखी परीक्षा – ३ जानेवारी २०२१

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 201 जागांसाठी भरती

खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे 34 जागांसाठी भरती

NBT अंतर्गत  प्रादेशिक व्यवस्थापक पदासाठी भरती ;70 हजार पगार