NBT अंतर्गत  प्रादेशिक व्यवस्थापक पदासाठी भरती ;70 हजार पगार

करिअरनामा ऑनलाईन ।नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया अंतर्गत  प्रादेशिक व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.nbtindia.gov.in/ NBT Recruitment 2020 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – प्रादेशिक व्यवस्थापक पद संख्या – 3 जागा  पात्रता – Bachelor Degree/ MBA वयाची अट – 45 … NBT अंतर्गत  प्रादेशिक व्यवस्थापक पदासाठी भरती ;70 हजार पगार वाचन सुरू ठेवा