खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे 34 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे संचालक, उपसंचालक पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 अधिकृत वेबसाईट-http://www.kvic.gov.in/kvicres/index.php KVIC Recruitment 2020 पद संख्या – 34 पदाचे नाव – संचालक, उपसंचालक पात्रता – Bachelor of … खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे 34 जागांसाठी भरती वाचन सुरू ठेवा