सुखी आनंदासाठी माहित असावी ‘जीवन जगण्याची कला’…

लाईफस्टाईल फंडा । आजच्या स्पर्धात्मक जीवनात व्यक्तीला यशस्वी व्हायचे असल्यास किंव्हा ते आनंदात जगायचे असल्यास त्याच्या कडे स्वतःची वैचारिक मूल्ये व जीवनपद्धती असणे आवश्यक आहे. म्हणून जीवन जगण्याची कला जर तुम्हाला समजली तर तुम्ही नक्की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात सुखी व समाधानी राहाल.

जीवन जगण्याची कला ही सहजासहजी प्राप्त होत नसते तर ती आलेल्या अनुभावातून प्राप्त होत असते. आपण नेहमी म्हणतोच की ‘आयुष्य म्हणजे एकप्रकारेअनुभावांचीच शाळा होय’. त्यामुळे आलेले प्रत्येक अनुभव हे माणसाला जणू समृद्ध करीत असतात व जीवन जगण्याची कला शिकवून जात असतात.

भौतिक सुखाच्या मागे न धावता व्यक्तीने शाश्वत गोष्टींकडे धावले पाहिजे. यांमुळे व्यक्ती हा अनावश्यक प्रकारच्या ताणतनाव यंपासून दूर राहतो. त्यामुळे दैनंदिन आयुष्यातील जीवनशैलीत थोडा बदल केल्यास व्यक्तीला जगण्याची कला नक्की प्राप्त होऊ शकते.
यासाठी पुढील पद्धती अंगीकारल्यास फायदा होईल…
1) नेहमी सकारात्मक रहा.
2) सोशल मिडियाचा वापर गरजेपुरता करा.
3) प्रबळ इच्छा शक्ती ठेवा.
4) कंफर्ट जोन मधून बाहेर पडा.
5) दररोज ध्यानधारणा करा.
6) दररोज शारीरिक व्यायाम करा.
7) नेहमी समाधानी रहा.
8) छोटे छोटे संकल्प करा.
9) संगत चांगली ठेवा.
10) कामात / व्यवसायात सातत्य ठेवा.

वरील बाबी ह्या अंगीकारल्यास जगण्यातला खरा आनंद व जीवन जगण्याची कला मिळाल्याशिवाय राहणार नाही.

—————English Translation—————–

To know happiness is to know the ‘art of living’ …

Lifestyle Funda । In today’s competitive life, if a person is to succeed or to live happily ever after, he must have his own ideals and lifestyle. So if you understand the art of living, you will surely be happy and content in your personal life.

The art of living is not simply acquired, but it is acquired through experience. We often say that ‘life is a school of paradoxes’. Therefore, every experience that comes along is enriching the human being and teaching them the art of living.

A person should strive for eternal things without running behind material happiness. This helps the person avoid unnecessary stress. Thus, making small changes in daily life can definitely give a person the art of living.
If you adopt the following methods, you will benefit …
1) Always be positive.
2) Use social media as needed.
3) Have strong will power.
4) Exit the Comfort Zone.
5) Meditate daily.
6) Exercise physical exercise daily.
7) Always be satisfied.
8) Make small resolutions.
9) Keep consistent good.
10) Be consistent in work / business.

Adoption of the above will not happen without real happiness and the art of living.

—————————————————————–