Forest Department Recruitment 2022 : चंद्रपूर वनविभागात नोकरीची संधी; लगेच करा Apply

करिअरनामा ऑनलाईन | वन विभाग चंद्रपूर येथे रिक्त जागांसाठी (Forest Department Recruitment 2022) भरती होणार आहे. या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने किंवा E-Mail ID वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2022 आहे.

संस्था – वन विभाग, चंद्रपूर

पद – पशुवैद्यकीय अधिकारी, कंपाउंडर (Forest Department Recruitment 2022)

नोकरी करण्याचे ठिकाण – चंद्रपूर

अर्ज करण्याची पध्द्त – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर रामबाग वनवसाहत परिसर (वनविश्रामगृह जवळ) माता मंदिर मुल, रोड चंद्रपूर 442401

E-Mail ID – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

  • पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) 
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Post Graduate / MVSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. (Forest Department Recruitment 2022)
  3. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे
  • कंपाउंडर (Compounder) 
  1. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी HSC and Diploma Livestock Supervisor पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

पगार – (Forest Department Recruitment 2022)

1. पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) – 40,000/- रुपये प्रतिमहिना

2. कंपाउंडर (Compounder) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com