करिअरनामा ऑनलाईन ।जिल्हा रुग्णालय बीड येथे फिजीशियन पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 9 नोव्हेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/
District Hospital Beed Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव –फिजीशियन
पात्रता – MD Medicine
वेतन -75,000 रुपये
नोकरी ठिकाण – बीड. District Hospital Beed Recruitment 2020
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 9 नोव्हेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://beed.gov.in/
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय प्रशिक्षण केंद्र बीड
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अंतर्गत 37 जागांसाठी भरती
AIIMS Nagpur Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; 67,000 रुपये वेतन