CTET Exam 2024 : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु; 7 जुलैला होणाऱ्या परीक्षेसाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (CBSE) घेतली (CTET Exam 2024) जाणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांना दि. 2 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहे. ही परीक्षा दि. 7 जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांची अर्ज नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. CBSEने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. उमेदवारांना २ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्यासाठी अंतिम … Read more