INCOIS Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे भरती सुरु

INCOIS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प सहाय्यक, (INCOIS Recruitment 2022) प्रकल्प वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक आणि तज्ञ/सल्लागार पदांसाठी 138 पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करते. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस भरली … Read more

SSC Recruitment 2022 : SSC स्टेनोग्राफर परीक्षेसाठी ‘हा’ असतो सिलॅबस; जाणून घ्या सविस्तर…

SSC Recruitment 2022 syllabus & exam pattern

करिअरनामा ऑनलाईन। स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर (SSC Recruitment 2022) ग्रेड C अंतर्गत, केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विविध विभागांमधील स्टेनोग्राफरच्या रिक्त जागा भरल्या जातील, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रिक्त जागा स्टेनोग्राफर ग्रेड D द्वारे भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन … Read more

DVET Recruitment 2022 : महाभरतीची घोषणा!! राज्य सरकार ‘या’ विभागात भरणार तब्बल 1457 पदे; अर्ज करायला उशीर नको

DVET Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (Directorate of Vocational Education and Training Maharashtra State) येथे (DVET Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे. विभाग – महाराष्ट्र राज्य … Read more

Indian Navy Recruitment 2022 : सरकारी नोकरीची मोठी संधी!! भारतीय नौदलात निघाली भरती; असा करा अर्ज

Indian Navy Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदलामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (Indian Navy Recruitment 2022) माध्यमातून एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच, एज्युकेशन ब्रांच या रिक्त पदांच्या एकूण 36 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2022 आहे. संस्था – भारतीय नौदल अर्ज करण्याची पध्दत … Read more

NIA MHA Recruitment 2022 : NIA मध्ये नोकरी करण्याची मोठी संधी!! गृह मंत्रालयाने ‘या’ पदावर जाहीर केली भरती; लगेच अर्ज पाठवा

NIA MHA Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय तपास संस्थेत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (NIA MHA Recruitment 2022) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून विभाग अधिकारी/कार्यालय अधीक्षक (SO/OS), सहाय्यक, लेखापाल, लघुलेखक ग्रेड 1 आणि उच्च विभाग लिपिक (UDC) ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा … Read more

SSC Recruitment 2022 : दिल्ली पोलीस आणि CISF PSI पदावर नोकरीची संधी; कर्मचारी निवड आयोगमध्ये आजच अर्ज करा

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कर्मचारी (SSC Recruitment 2022) निवड आयोगमध्ये 4300 जागांसाठी भरती निघाली आहे. दिल्ली पोलीस आणि CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक पदावर ही भरती होणार आहे. उमेदवारांची निवड परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे. … Read more

Maharashtra Jobs : 12वी ते ग्रॅज्युएटना सरकारी नोकरी; महिला बाल विकास विभागात निघाली भरती; लगेच करा अर्ज

Maharashtra Jobs

करिअरनामा ऑनलाईन। महिला बाल विकास विभाग, महाराष्ट्र येथे लवकरच काही जागांसाठी भरती (Maharashtra Jobs) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर … Read more

IIG Mumbai Recruitment : 12 वी ते पदवीधरांना सरकारी नोकरी!! इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझममध्ये करा अर्ज

IIG Mumbai Recruitment

करिअरनामा ऑनलाईन। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई (IIG Mumbai Recruitment) येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, वाचक, सहकारी, वरिष्ठ हिंदी अनुवादक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड -II या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे … Read more

UPSC Success Story : मेकॅनिकल इंजिनिअर बनला IAS; नाशिकच्या अक्षयने UPSC क्रॅक करत आई-वडिलांचं स्वप्न उतरवलं सत्यात

UPSC Success Story akshay wakhare

करिअरनामा ऑनलाईन | नाशिकच्या अक्षय वाखारेने युपीएससी परिक्षेत ऑल इंडिया रँक 203 (AIR 203) पटकावत (UPSC Success Story) त्याच्या आई-वडिलांचं स्वप्न पुर्ण केलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2021 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि पुण्यातील मेकॅनिकल इंजिनिअर असलेला अक्षय सुनिल वाखारे IAS अधिकारी झाल्याची बातमी हाती आली. या परीक्षेत अक्षयने ऑल इंडिया रँक 203 … Read more

Job Alert : 12th/Graduate/Degree/Diploma/MBBS उमेदवारांना नोकरीची संधी; उल्हासनगर महानगरपालिकेत भरती सुरु

Job Alert Ulhasnagar Mahanagarpalika

करिअरनामा ऑनलाईन। उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध पदांवर भरती होणार आहे. या (Job Alert) भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, वरिष्ठ डॉटस प्लस पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, TBHV पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2022 आहे. संस्था … Read more