DVET Recruitment 2022 : महाभरतीची घोषणा!! राज्य सरकार ‘या’ विभागात भरणार तब्बल 1457 पदे; अर्ज करायला उशीर नको

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (Directorate of Vocational Education and Training Maharashtra State) येथे (DVET Recruitment 2022) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे.

विभाग – महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय (Directorate of Vocational Education and Training Maharashtra State)

भरली जाणारी पदे –

शिल्प निदेशक (ग्रेड क) – फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, मशीनिस्ट, मशीनिस्ट – ग्राइंडर, प्लंबर, शीट मेटल कामगार, मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ट्रॅक्टर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग, मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, पेंटर जनरल, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट, मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट, अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर, मेकॅनिक प्लॅनर, मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर, सर्वेअर, टूल अँड डाय मेकर-डाय आणि मोल्ड्स, सुतार, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी, फूड प्रोडक्शन-जनरल, इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन, स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंट-इंग्रजी}. या पदांसाठी ही भरती असणार आहे.

अर्ज करण्याची पध्द्त – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (DVET Recruitment 2022)

  1. बोर्ड ऑफ टेकच्या अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाच्या योग्य शाखेत किमान द्वितीय श्रेणीचा डिप्लोमा. परीक्षा, बॉम्बे किंवा त्याच्या समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे.
  2. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा गणित आणि विज्ञान किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक.
  3. नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स किंवा त्याच्या समतुल्य योग्य व्यापारात राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र असणं आवश्यक.
  4. व्यावसायिक व्यापारातील प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय परिषदेचे योग्य व्यापारातील राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा त्याच्या समतुल्य असणं आवश्यक.
  5. व्‍यवसायिक व्‍यापारांच्‍या व्‍यावसायिक व्‍यापारांच्‍या प्रशिक्षण परिषदेने व्‍यवसायिक व्‍यवसाय प्रशिक्षण देण्‍यासाठी व्‍यवसायात व्‍यापार प्रमाणपत्र व्‍यवस्‍था असलेला डिप्लोमा असणं आवश्यक.

भरती शुल्क –

खुला प्रवर्ग – 825/– रुपये

राखीव प्रवर्ग – 750/- रुपये

माजी सैनिक – शुल्क नाही

कोणत्या विभागात किती पदे भरणार –

  • मुंबई विभाग- 319 पदे
  • पुणे विभाग- 255 पदे
  • नाशिक विभाग- 227 पदे
  • औरंगाबाद विभाग- 255 पदे
  • अमरावती विभाग- 119 पदे
  • नागपूर विभाग- 282 पदे

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला (DVET Recruitment 2022)

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32330/78392/Registration.html 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com